मुलीचे वजन हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. प्रत्येक मुलीला ती एकतर फार जाड आहे किंवा बारीक आहे असेच वाटत असते. याच विषयावर भाष्य करण्यात आले आहे. ही मजेशीर कथा रंगवतांना रूपेरी पडद्यावर सई आणि प्रिया यांची जोडी धमाल करताना दिसणार आहे. ‘जे बारीक नसता ...
‘व्हेंटिलेटर’ची कथा आहे कामेरकर कुटुंबाची. दरवर्षी गणेशोत्सवात आपल्या वडिलोपार्जित घरात हा गणेशोत्सव साजरा करणारं हे कुटुंब. या गणेशाच्या आगमनाची तयारी सगळीकडेच जोरदार चालू आहे आणि गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला असताना कुटुंब प्रमुख ‘गजू काका’ को ...