मराठी चित्रपटसृष्टीचा प्रसिदध नृत्यदिग्दर्शक उमेश जाधवचा नुकताच वाढदिवस झाला. त्याच्या बर्थडेला उमेशला झक्कास सरप्राईज मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक ... ...
सध्या नाटयगृहांच्या स्वच्छतेविषयीची चर्चा जोर धऱू लागली आहे. संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत नाटयगृहांच्या स्वच्छतेविषयी सर्वच मराठी कलाकार ताशेरे आेढताना दिसत ... ...
प्रत्येकासाठी आपला वाढदिवस हा खूप खास असतो. त्यामुळे प्रत्येकजण आपला वाढदिवस साजरा करण्यास उत्सुक असतात. त्याचप्रमाणे कलाकारांचे वाढदिवसदेखील चाहत्यांसाठी ... ...
बॉलिवुडप्रमाणेच आता मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील गायन आणि अभिनय अशी दुय्यम भूमिका पार पडताना कलाकार पाहायला मिळत असतात. नुकतेच अभिनेत्री प्रिया बापट हिनेदेखील वजनदार या चित्रपटात गायन आणि अभिनय अशा दोन्ही जबाबदाºया उत्तमरीत्या पार पाडल्या आहेत. तिने या ...
बॉलिवुड आणि हॉरर चित्रपटात मोठया प्रमाणात हॉरर चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. त्यातुलनेत मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर चित्रपटांचे प्रमाण बोटांवर ... ...