Join us

Filmy Stories

तब्बल १५ वर्षांनी येणार सिद्धार्थ जाधवच्या 'हुप्पा हुय्या'चा सीक्वल, 'हुप्पा हुय्या २'ची घोषणा - Marathi News | siddharth jadhav new marathi movie huppa huyya 2 sequel announcement | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तब्बल १५ वर्षांनी येणार सिद्धार्थ जाधवच्या 'हुप्पा हुय्या'चा सीक्वल, 'हुप्पा हुय्या २'ची घोषणा

मकरसंक्रांत निमित्त सिद्धार्थने ही 'हुप्पा हुय्या २'ची घोषणा करत चाहत्यांची संक्रांत गोड केली आहे.  ...

कोऱ्या कागदाची कविता अन् जशी व्हावी..; सतीश राजवाडेंच्या 'प्रेमाची गोष्ट २'ची घोषणा, 'हा' अभिनेता रोमँटिक भूमिकेत - Marathi News | premachi goshta 2 movie starring lalit prabhakar directed by satish rajwade | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :कोऱ्या कागदाची कविता अन् जशी व्हावी..; सतीश राजवाडेंच्या 'प्रेमाची गोष्ट २'ची घोषणा, 'हा' अभिनेता रोमँटिक भूमिकेत

अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे यांच्या गाजलेल्या प्रेमाची गोष्ट सिनेमाचा सीक्वल येतोय. दुसऱ्या भागात नवी स्टारकास्ट दिसणार आहे ...

'मी ब्रेक घेतोय, कंटाळा आलाय', राहुल देशपांडेचा मोठा निर्णय, Video शेअर करत म्हणाले... - Marathi News | Rahul Deshpande Break From Youtube Channel Share Video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मी ब्रेक घेतोय, कंटाळा आलाय', राहुल देशपांडेचा मोठा निर्णय, Video शेअर करत म्हणाले...

लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यानं एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

Maha Kumbh 2025: 'ही' अभिनेत्री महाकुंभमेळ्यात सादर करणार शिव तांडव स्त्रोत! - Marathi News | Mahakumbh Mela 2025 Adah Sharma Set To Perform Shiva Tandav Stotram In Prayagraj | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Maha Kumbh 2025: 'ही' अभिनेत्री महाकुंभमेळ्यात सादर करणार शिव तांडव स्त्रोत!

लोकप्रिय अभिनेत्री भव्य आध्यात्मिक महाकुंभमेळ्यात लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहे. ...

ट्रोलिंग करणाऱ्या चाहत्याला ऐश्वर्या नारकर यांनी घडवली चांगलीच अद्दल, कमेंट पाहून थेट फोनच लावला अन्... - Marathi News | aishwarya narkar once called troller after seeing his comment shared incidence | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ट्रोलिंग करणाऱ्या चाहत्याला ऐश्वर्या नारकर यांनी घडवली चांगलीच अद्दल, कमेंट पाहून थेट फोनच लावला अन्...

ट्रोल करणाऱ्या एका चाहत्याला ऐश्वर्या नारकर यांनी चांगलीच अद्दल घडवली होती.  ...

VIDEO :"संक्रांतीच्या निमित्ताने मोडली मी घडी...", सोनाली कुलकर्णीने घेतला झक्कास उखाणा, तुम्ही ऐकलात का?  - Marathi News | makar sankranti 2025 marathi cinema actress sonali kulkarni ukhana video viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :VIDEO :"संक्रांतीच्या निमित्ताने मोडली मी घडी...", सोनाली कुलकर्णीने घेतला झक्कास उखाणा, तुम्ही ऐकलात का? 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोशषल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ...

सई-प्रसाद अन् समीर-ईशाची हटके जोडी, सचिन गोस्वामींचं दिग्दर्शन; कधी रिलीज होणार 'गुलकंद'? - Marathi News | gulkand marathi movie starring sai tamhankar prasad oak samir chaugule esha day sachin goswami | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई-प्रसाद अन् समीर-ईशाची हटके जोडी, सचिन गोस्वामींचं दिग्दर्शन; कधी रिलीज होणार 'गुलकंद'?

गुलकंद टीमने सक्रांतीनिमित्त सिनेमाचं हटके पोस्टर रिलीज करुन रिलीज डेटही जाहीर केलीय (gulkand) ...

Saie Tamhankar:काळ्या रंगाची साडी अन् लांब वेणी, मकर संक्रांतीनिमित्त सईचं खास फोटोशूट - Marathi News | Black saree and long braids, Sai Tamhankar's special photoshoot on the occasion of Makar Sankranti | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Saie Tamhankar:काळ्या रंगाची साडी अन् लांब वेणी, मकर संक्रांतीनिमित्त सईचं खास फोटोशूट

Saie Tamhankar : सई ताम्हणकरने मकर संक्रांतीनिमित्त पारंपारिक अंदाजात खास फोटोशूट केले आहे. ...

सिद्धार्थ चांदेकर अन् मितालीच्या लग्नातील किस्सा, "पहाटे साडेतीन वाजता आम्ही दोघं मोठमोठ्याने" - Marathi News | Siddharth Chandekar Mitali Mayekar Had Big Fight On Their Wedding Day Share Wedding Memories While Fussclass Dabhade Movie Promotion | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ चांदेकर अन् मितालीच्या लग्नातील किस्सा, "पहाटे साडेतीन वाजता आम्ही दोघं मोठमोठ्याने"

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा शेअर केला. ...