महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे या दोघांचीही जोडी ध्यानीमनी या आगामी मराठी चित्रपटासाठी जमली आहे. म्हणून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना बºयाच दिवसांपासून लागून होती. प्रेक्षकांना या चित्रपटाची झलक पाहाता यावी म्हणूनच या चित्रपटाचा नुकताच सोशलमीडि ...
महाराष्ट्रातले गड किल्ल्यांची झालेली दुरावस्था तर दुसरीकडे परदेशात इंग्रजांनी जतन केलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वास्तू यांच्यामधला फरक दाखवणारा हा सिनेमा आहे.सिनेमाचे काही शूट लंडनमध्येही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेला हा ...
सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार वेबसीरीजच्या प्रेमात पडलेले दिसत आहे. त्याचप्रमाणे मराठी वेबसीरीज येण्याचे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसत आहे. ... ...
ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचा १३ जानेवारीला स्मृतीदिन आहे. यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अनोखी आदरांजली वाहण्यात येणार आहे. नाटककार अनंत ... ...