Join us

Filmy Stories

प्रथमेश परबचा स्टायलिश अवतार - Marathi News | Prathamesh Parab's stylish avatar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रथमेश परबचा स्टायलिश अवतार

आपल्या अभिनयाने अभिनेता प्रथमेश परब याने प्रेक्षकांना प्रेमात पाडले आहे. म्हणूनच टाईमपास या चित्रपटातून नावारूपाला आलेला आणि प्रत्येक घराघरात ... ...

पुष्कर मनोहर करणार दिग्दर्शनात पदापर्ण - Marathi News | Pushkar Manohar's footprint | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पुष्कर मनोहर करणार दिग्दर्शनात पदापर्ण

मराठीत वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. मात्र, हॉररपट हा प्रकार मराठीत फारसा हाताळला गेला नाही. सेव्हन वंडर्स मोशन ... ...

योगेश सोहोनी झळकणार चित्रपटात - Marathi News | Yogesh Sohoni Chhalakan in the film | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :योगेश सोहोनी झळकणार चित्रपटात

प्रत्येकाची एक फेव्हरेट मालिका असते. ही मालिका संपली की, कलाकार नाराजी व्यक्त करतात. मात्र आपल्या आवडत्या मालिकेतील कलाकार पुन्हा ... ...

दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या कारकिर्दीतला 'ब्ल्यू जीन ब्लूज' ठरला अखेरचा सिनेमा - Marathi News | Last Genie Aswini Ekbote's 'Blue Jean Blues' Last Year | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या कारकिर्दीतला 'ब्ल्यू जीन ब्लूज' ठरला अखेरचा सिनेमा

टेक्नोसेव्ही जगात आजची तरुणाई गतिमान झाली आहे, वाढत्या अपेक्षा आणि दिवसेंदिवस वाढणारी स्पर्धातून तात्काळ गवसणी घालण्याचे स्वप्न बाळगणारी ही ... ...

तेजश्री प्रधाननंतर शशांकच्या आयुष्यात आलेली'ती'कोण? - Marathi News | Who has come in Shashanka's life after Prabhashree Pradhan? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तेजश्री प्रधाननंतर शशांकच्या आयुष्यात आलेली'ती'कोण?

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेला अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी शशांक ... ...

हिमालयाच्या कुशीत रंगली चिराग पाटील आणि काजल शर्माची 'लव बेटिंग' - Marathi News | Chirag Patil and Kajal Sharma's 'Love Betting' in Himalayas | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :हिमालयाच्या कुशीत रंगली चिराग पाटील आणि काजल शर्माची 'लव बेटिंग'

कित्येक वर्षापासून जगभरातील प्रसिद्ध लोकेशन्सनी पर्यटकांना कायम भुरळ घातलीय.याला बॉलिवूडही अपवाद राहिलेलं नाहीय. स्विस एल्पस, टाइम्स स्केअर, आयफेल टॉवर, ... ...

बॉक्स ऑफिसवर 'फुगे' सिनेमाने केली शानदार कमाई - Marathi News | Box Office 'FOGES' cinematography has earned fantastic | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बॉक्स ऑफिसवर 'फुगे' सिनेमाने केली शानदार कमाई

मित्रांची दुनिया ही न्यारीच असते. धम्माल, मजा-मस्ती, रुसवे-फुगवे आणि वेळ पडली तर एकमेकांसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची तयारी ... ...

​गिनीज बुकमध्ये डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन या चित्रपटाचा समावेश होणार का? - Marathi News | Dr. Guinness Book Tanti Lah ... Will the film include Angar Power Is Wideen? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :​गिनीज बुकमध्ये डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन या चित्रपटाचा समावेश होणार का?

रिले सिंगिंग या गाण्याच्या प्रकारात एकावेळी एकापेक्षा अधिक गायक एकत्र येऊन गाणे गातात. एकाच सूरात, लयीत गाताना गाण्यातील एक ... ...

केतकी माटेगावकरला अतिउत्साही चाहत्यांनी घेरले; वडिलांची पोलीस महासंचालकाकडे तक्रार - Marathi News | Ketki Mategaonkar was surrounded by fanatic fans; Complaint to the DGP's Director General | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :केतकी माटेगावकरला अतिउत्साही चाहत्यांनी घेरले; वडिलांची पोलीस महासंचालकाकडे तक्रार

‘टाइमपास’ फेम अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिला एका जाहीर कार्यक्रमात चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. अपुºया सुरक्षा व्यवस्थेमुळे ... ...