'झापुक झुपूक' सिनेमातून सूरज मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सूरज आणि 'झापुक झुपूक'च्या टीमने लोकमत फिल्मीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत सिनेमाचे किस्से सांगताना सूरजने त्याच्या आईवडिलांविषयीदेखील भाष्य केलं. ...
देवदत्त नागेने आदिपुरुष सिनेमात हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी काहीच मानधन घेतलं नाही? या प्रश्नावर जय मल्हार फेम अभिनेत्याने मौन सोडलंय. काय म्हणाला? ...