Join us

Filmy Stories

Exclusive : ऋत्विक केंद्रे करणार दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण - Marathi News | Exclusive: Ritwik Kendra made his debut in South Indian Film Industry | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Exclusive : ऋत्विक केंद्रे करणार दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता ऋत्विक दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत अभिनय करण्यासाठी सज्ज झाला असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.  ...

Exclusive : 'बॉईज 2'नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बॉईज 3' - Marathi News | Exclusive: 'Boyz 3' to meet the audience after 'Boyz 2' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Exclusive : 'बॉईज 2'नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बॉईज 3'

आता 'बॉईज 2' चित्रपटानंतर 'बॉईज 3' बनणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे ...

स्वप्निल जोशीने सोशल मीडियावरून केले हे आवाहन - Marathi News | Swapnil Joshi gave special massage to fan from social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :स्वप्निल जोशीने सोशल मीडियावरून केले हे आवाहन

स्वप्निल जोशी आज मराठीतील सुपरस्टार आहे. त्याचे फॅन फॉलॉव्हिंग हे प्रचंड आहे. त्याला भेटायला मिळावे अशी त्याच्या अनेक चाहत्यांची इच्छा असते. पण त्याला भेटवण्यासाठी काही लोक त्याच्या चाहत्यांकडे पैशांची मागणी करत असल्याचे स्वप्निलला नुकतेच कळले आहे. ...

सोशल मीडियावर ‘मी शिवाजी पार्क’ मध्ये ‘भरवसा हाय काय…’ गाण्याची धमाल - Marathi News | Me Shivaji Park New Marathi Movie Bharavsa Hay ka Son Hit On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सोशल मीडियावर ‘मी शिवाजी पार्क’ मध्ये ‘भरवसा हाय काय…’ गाण्याची धमाल

अशोक सराफ, महेश मांजरेकर यांसारख्या कलाकारांनी पार्श्वगायन करण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी इतर कलाकारांच्या आवाजात एखादं गाणं ऐकणं ही मात्र प्रेक्षकांसाठी नावीन्यपूर्ण गोष्ट ठरणार आहे. हाच या गाण्याचा मुख्य युएसपी आहे. ...

सुमेध मुदगलकर पहिल्यांदाच दिसणार रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये - Marathi News | Sumedha will be seen in the romantic music album for the first time | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सुमेध मुदगलकर पहिल्यांदाच दिसणार रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये

सध्या हिंदी टेलिविजनविश्वात 'राधा-कृष्ण' या पौराणिक मालिकेतून कृष्णाचा भूमिका साकारत असलेला चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर लवकरच एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार असल्याचं समजतंय.  ...

Video:अगडबम नाजुकाचा थरारक ट्रेलर लाँच, तर सोशल मीडियावर मिळतायेत अशा कमेंटस - Marathi News |  Video: Agadbam launches Nazuka's thrilling trailer Out, comments on social media. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Video:अगडबम नाजुकाचा थरारक ट्रेलर लाँच, तर सोशल मीडियावर मिळतायेत अशा कमेंटस

'माझा अगडबम' सिनेमाच्या या ट्रेलरमध्ये नाजुकाच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या तृप्ती भोईरचा अंदाज प्रेक्षकांचा उर दडपून टाकतो. शिवाय, रायबाच्या भूमिकेत असलेल्या सुबोध भावेसोबतचा तिचा रोमान्सदेखील प्रेक्षकांचे तुफान  मनोरंजन करत आहे. ...

अशी घेतली कलाकारांनी 'बॉईज २' साठी मेहनत - Marathi News | Artists took hard work for 'Boyz 2' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अशी घेतली कलाकारांनी 'बॉईज २' साठी मेहनत

सुपरहिट 'बॉईज' च्या यशानंतर, 'बॉईज २' चा सिक्वेल धमाकेदार करण्यासाठी सिनेमाच्या सर्व कलाकारांची कसून मेहनत कामाला आली ...

अनिकेत विश्वासराव व तेजश्री प्रधान पहिल्यांदाच दिसणार एकत्र - Marathi News | Aniket Vishwasrao and Tejashri Pradhan will be seen together for the first time | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अनिकेत विश्वासराव व तेजश्री प्रधान पहिल्यांदाच दिसणार एकत्र

'पॅडेड की पुशअप' या कार्यक्रमातून दोघेही पहिल्यांदाच नवरा-बायकोची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

'बॉईज 2'ला मिळतोय प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद - Marathi News | A good response from the audience to 'Boyz 2' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बॉईज 2'ला मिळतोय प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

'बॉईज' चित्रपटाने घवघवीत यश मिळवल्यानंतर आता त्याचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी तिकिटबारीवर गर्दी पाहायला मिळाली. ...