स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमा दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे लवकरच एक घेऊन येत आहे. 'श्री स्वामी समर्थ' असे या सिनेमाचे शिर्षक असून, खास दसऱ्याच्या मुहूर्तावर याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ...
‘आरॉन‘ नाव वाचूनच कल्पना येते की यात काहीतरी वेगळेपण असणार. अतिशय वेगळ्या धाटणीचे नाव असलेल्या या चित्रपटाचे दुसरे पोस्टर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अनावरीत करण्यात आले. ...
नाटकातील कावेरीच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी असतील. बऱ्याच वर्षांनी हे दोघं रंगभूमीवर आले असून ऋषीकेश जोशी या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत. ...
निसर्गरम्य माथेरानमध्ये राहणाऱ्या घोडेस्वार बाबू पवार त्याची पत्नी, मुलगा चिनू, मुलगी तेजू यांच्या चौकोनी कुटुंबात ‘व्हॅनिला’चं आगमन होतं. या कुटुंबाची ‘व्हॅनिला’ सोबतच्या प्रेमाची गोष्ट या सिनेमातून पहायला मिळणार आहे. ...
चित्रपट व नाटकात अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता आलोक राजवाडेने अभिनयासह नाटकाचे दिग्दर्शन सक्षमरित्या केले आहे आणि आता तो चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
बॉईज 2 रिलीज झाल्यावर सर्वत्र त्यातल्या मुख्य भूमिकेत असलेल्या मुलांची चर्चा होती. पण बॉईज-2 रिलीज झाल्यावर बॉईजपेक्षा जास्त पॉप्युलर त्यातली ‘स्वाती डॉर्लिंग’च झालेली पाहायला मिळते आहे. ...
गेली बत्तीस वर्ष सुरु असलेल्या या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी सहभागी झाले होते. ...