गावाच्या ठिकाणी तीसच्या तीस दिवस कधीच नाटकं होत नाही. त्यामुळे या नाट्यगृहांचा वापर चित्रपटगृह म्हणून केला गेला आणि अगदी 20 रू. आणि 30 रू. दराने तिकीट उपलब्ध करून दिले तर सामान्यातील सामान्य माणसाला तिथे जाऊन सिनेमाचा आनंद घेता येईल. ...
'गॅटमॅट'चे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आले. अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज निर्मित 'गॅटमॅट' या सिनेमाचे हे टीझर तरुणवर्गासाठी पर्वणी ठरत आहे. ...
महाराष्ट्र कुस्ती दंगल ह्या कुस्ती लीगमध्ये सई ताम्हणकरने ‘कोल्हापूर मावळे’ ही टीम विकत घेतली आहे. यामुळे आता सई ताम्हणकर अशी एकुलती एक मराठी अभिनेत्री असेल, जिच्याकडे एखादी स्पोर्ट्स टीम आहे. ...
समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. मराठी चित्रपट हा त्याच्या वेगळ्या आशय-विषयांमुळे ओळखला जातो. ...
अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीसह सर्व प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. आत्तापर्यंत अनेक व्यक्तिरेखा तिने भूमिकांमधील नाविण्य शोधून साकारल्या. विविधांगी भूमिका करण्यावर तिचा कायम भर असतो. साध्या, सोज्वळ भूमिकांसोबतच ग्लॅमरस असा प्र ...
‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकात प्रशांत दामले यांनी गायलेले ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेले आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे शब्द रसिकांच्या ओठावर आजही येतात. ...
मराठी चित्रपटाविषयी असलेली आवड जोपासत मोहसिन अख्तर निर्मित करत असलेले ‘माधुरी’ या चित्रपटाची सुंदर कथा आणि कलाकारांचा सुंदर अभिनय येत्या ३० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. ...