Join us

Filmy Stories

सलीम मर्चंटचं मराठीत पदार्पण, मराठी सिंगलद्वारे रसिकांवर करणार सुरांची जादू - Marathi News | Salim Merchant to make debut in marathi, his voice will be treat for marathi music lovers | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सलीम मर्चंटचं मराठीत पदार्पण, मराठी सिंगलद्वारे रसिकांवर करणार सुरांची जादू

या गाण्याला खास सलीम टच असून त्यात एक वेगळेपण असल्याचे पुष्करने सांगितले आहे. हे गाणं रसिकांना तसंच संगीतप्रेमींना बेधुंद करणारं असेल असा विश्वासही पुष्करला आहे. ...

'या' सिनेमातून अनेक वर्षानंतर अवधूत गुप्ते झळकणार ऑनस्क्रीन - Marathi News | After many years of 'this' movie, Avadhoot Gupte will be seen onscreen | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'या' सिनेमातून अनेक वर्षानंतर अवधूत गुप्ते झळकणार ऑनस्क्रीन

मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधूत गुप्ते, आपल्या चाहत्यांसाठी रॉकिंग गाण्याचं 'गॅटमॅट' घेऊन येत आहे. 'गॅटमॅट होऊ देना' असं बोल असलेल्या या गाण्यामधून, अवधूत बऱ्याच वर्षानंतर ऑनस्क्रीन झळकणार आहे. ...

जेव्हा भाऊ कदम अशा अंदाजात येतो रसिकांच्या भेटीला, तेव्हा....... - Marathi News |  When Bhai Kadam arrives in such an estimate, when he meets the wishes, when ....... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :जेव्हा भाऊ कदम अशा अंदाजात येतो रसिकांच्या भेटीला, तेव्हा.......

उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारीत असलेला 'नशीबवान'  हा सिनेमा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...

रोहित शेट्टीसोबत काम करायला आली मजा - नेहा महाजन - Marathi News | Have fun working with Rohit Shetty - Neha Mahajan | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रोहित शेट्टीसोबत काम करायला आली मजा - नेहा महाजन

नेहा महाजन रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट 'सिम्बा'मध्ये दिसणार आहे. ...

सुमेध-संस्कृती बालगुडे झळकणार 'या' म्युझिक अल्बममध्ये - Marathi News | In the music album 'Sumedha-sanskruti balgude' will be seen in together | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सुमेध-संस्कृती बालगुडे झळकणार 'या' म्युझिक अल्बममध्ये

चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. ...

'माझ्या बायकोचा प्रियकर'चं दुसरं पोस्टर आले समोर, तुम्ही पाहिले का? - Marathi News | In front of the second poster of 'my wife's boyfriend', did you see? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'माझ्या बायकोचा प्रियकर'चं दुसरं पोस्टर आले समोर, तुम्ही पाहिले का?

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील नुकतेच एक गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. २०१८ चे पहिले धम्माल गाण ‘तू हात नको लाऊ’ मुंबई मध्ये धूमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आले. ...

सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का? - Marathi News | Sachin Pilgaonkar and prarthana behere starer love you zindagi marathi movie teaser | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झाला. हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना 'लव्ह यु जिंदगी' च्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट मिळाली आहे. ...

आणि डॉ काशिनाथ घाणेकर या चित्रपटात काम करण्यासाठी या कारणामुळे सुबोध भावेने दिला होता नकार - Marathi News | Subodh bhave was not ready to use lenses for his role in ani kashinath ghanekar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आणि डॉ काशिनाथ घाणेकर या चित्रपटात काम करण्यासाठी या कारणामुळे सुबोध भावेने दिला होता नकार

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावेने डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली असून तो ही व्यक्तिरेखा जगला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ...

तेजस्विनी पंडितसाठी यंदाची दिवाळी बनली खास - Marathi News | Diwali became special for Tejaswini Pandit this year | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तेजस्विनी पंडितसाठी यंदाची दिवाळी बनली खास

सिम्बाच्या सेटवरून सिद्धार्थने त्याची ‘बंड्या’ अर्थातच तेजस्विनी पंडितसाठी रणवीरचा एक खास मेसेज रेकॉर्ड करून तिला दिवाळीचे सरप्राइज दिले. ...