मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ...
प्रेम या संकल्पनेवर आजवर अनेक चित्रपट आले आहेत, आणि पुढे देखील ती येत राहतील. मात्र, प्रेम सुरु होण्याआधीचा प्रवास 'गॅट मॅट' या चित्रपटातून घडून येणार आहे. ...
२००५ साली शरद आणि किर्ती केळकर रेशीमगाठीत अडकले. दोघांच्या आयुष्यात त्यानंतर एका गोंडस परीचं आगमन झालं. तिचं नाव या दोघांनी प्रेमानी किशा असं ठेवलं. ...
प्रेमाची व्याप्ती केवळ नात्यांपुरती सीमित नसून पाळीव प्राण्यांच्या बाबतीतही तितकीच तीव्र असते. हे दाखवून देणारा ‘अआइई एन्टरटेंन्मेंट’ निर्मित ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...
'सतरंगी रे', 'मिस मॅच', 'टाईमपास', 'टाईमपास-2', 'कॉफी आणि बरंच काही' अशा विविध सिनेमांमध्ये भूषणनं भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या आहेत. ...
‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं’ हे गाणे हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, सई टेंभेकर, जयदीप बागवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले आणि मंदार आपटे यांनी गायले आहे. ...