या सिनेमाचा टीझर आणि गाणं लॉन्च झाल्यानंतर माऊलीचा ट्रेलर समोर आलाय. २ मिनिटे ५० सेकंदाचा हा ट्रेलर आहे. या सिनेमात रितेश एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
आदर्श शिंदे, नेहा राजपाल, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, धनश्री बुरबुरे या नामवंत गायकांनी या चित्रपटातली गाणी गायली आहेत. ...
महाराष्ट्राच्या मातीतलं कथानक आणि थरारक अॅक्शन असलेल्या फाईट या चित्रपटात माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, पूर्वा शिंदे, कमल ठोके, अासिफ इब्राहिम यांच्यासह जीत मोरे, सायली जोशी, निशिगंधा कुंटे, प्रसाद सुर्वे, राहुल बेलापूरकर, अनुप इंगळे, मंगेश नंदे, र ...
नाटक हे असं व्यासपीठ आहे जिथे प्रत्येक कलावंताच्या अभिनयाचा कस लागतो. कलावंताला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. चित्रपट, मालिकांमध्ये काम केले तरी नाटकांत काम करण्याची मजा काही औरच असते, असं खरंतर प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. ...
या व्हीडीओत सोनाली कुलकर्णी कळसूत्री बाहुलीप्रमाणे नृत्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला सोनालीने ''कठपुतली का खेल'' अशी कॅप्शनही दिली आहे. ...