Join us

Filmy Stories

देवदत्त नागेच्या पायाला झाली दुखापत, तरी देवदत्त म्हणतो शो मस्ट गो ऑन - Marathi News | Devadatta Nage's foot was hurt, Devadatta says show Must Go On | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :देवदत्त नागेच्या पायाला झाली दुखापत, तरी देवदत्त म्हणतो शो मस्ट गो ऑन

देवदत्त सध्या एका चित्रपटाचे चित्रीकरण करत असून चित्रीकरणादरम्यान देवदत्तच्या पायाला दुखापत झाली आहे. ...

सोनाली कुलकर्णी अप्सरा बनत अवतरणार छोट्या पडद्यावर - Marathi News | Apsara Fame Sonalee Kulkarni To Judge dance Show 'Apsara Ali' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सोनाली कुलकर्णी अप्सरा बनत अवतरणार छोट्या पडद्यावर

छोट्या पडद्यावर 'अप्सरा आली' हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम रसिकांच्या भेटीस येणार आहे. ...

रवी जाधव जुन्या आठवणीत दंग, ‘नटरंग’ची आठवण केली शेअर - Marathi News | Ravi Jadhav Get nostalgic, Shares This Memory Of Natrang | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रवी जाधव जुन्या आठवणीत दंग, ‘नटरंग’ची आठवण केली शेअर

'नटरंग' हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातूनच रवी जाधवने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख झळकणार पुन्हा एकदा एकत्र - Marathi News | Ritesh Deshmukh and Genelia Deshmukh will once again be together | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख झळकणार पुन्हा एकदा एकत्र

तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या 'माऊली' या आगामी चित्रपटातील नवे गाणे लवकरच प्रदर्शित झाले आहे . ...

सुयोग गोऱ्हे व मिताली मयेकर पहिल्यांदाच झळकणार एकत्र - Marathi News | Suyog Gorhe and Mitali Mayekar Work together | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सुयोग गोऱ्हे व मिताली मयेकर पहिल्यांदाच झळकणार एकत्र

सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर या कलाकरांची केमिस्ट्री 'आम्ही बेफिकर' या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. ...

‘झिलमिल’ हे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News |  The song 'Jhilmil' will soon be a new song soon | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘झिलमिल’ हे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

व्हिडिओ पॅलेसचा आगामी म्युझिक व्हिडिओ ‘झिलमिल’चे टीझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. ...

रिंकु राजगुरूच्या ग्लॅमरस लुकची होतेय चर्चा, SEE PICS - Marathi News | Rinku Rajguru's glamorous look talked about, SEE PICS | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रिंकु राजगुरूच्या ग्लॅमरस लुकची होतेय चर्चा, SEE PICS

सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूचा आता फुलऑन मेकओव्हर झाला आहे. सैराट रिलीज होण्याआधीची रिंकू आणि आत्ताची रिंकू यांत बराच फरक पाहायला मिळेल.  ...

नाळ चित्रपटातील जाऊ दे न व गाणे गायले आहे या चिमुकल्याने - Marathi News | Saregamapa contestant jayas Kumar is singer of jau de na va song from naal marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नाळ चित्रपटातील जाऊ दे न व गाणे गायले आहे या चिमुकल्याने

नाळ या चित्रपटातील जाऊ दे न व हे गाणे तर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या गाण्यातील निरागसता प्रेक्षकांना भावत आहे. तुम्हाला माहीत आहे का, हे गाणे एका पाच वर्षांच्या चिमुकल्याने गायले आहे.  ...

वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे विज यांच्या पियानो फॉर सेल या मराठी नाटकाचा असा झाला प्रीमियर - Marathi News | The premiere of Varsha Usgaonkar and Kishori Shahane Vij's Piano for Sale play | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे विज यांच्या पियानो फॉर सेल या मराठी नाटकाचा असा झाला प्रीमियर

पियानो फॉर सेल या नाटकासाठी मराठी इंडस्ट्रीतील दोन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आलेले आहेत. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना हा अनुभव प्रचंड आनंददायी ठरणार आहे . ...