गतिमंद मुलाची भूमिका करताना संवाद नसताना केवळ भावनिक हावभाव चेह-यावर दाखवताना सिद्धार्थ जाधवचा अप्रतिम अभिनय न कळतच अनेक प्रसंगात प्रेक्षकांच्या डोळयांच्या कडा ओलावून जातो ...
सचिन पिळगावकर मराठी रसिकांवर आजही अधिराज्य गाजवत आहेत. गेली तीन दशके रसिकांना विविध माध्यमातून मनोरंजन करणारे सचिन पिळगावकर यांची एनर्जी आजही तरुणांना लाजवेल अशीच आहे. ...
पहिल्या आठवडयातच या चित्रपटाने रसिकांच्या मनांत दमदार एंट्री केलेली आहे. तिकिटबारीवर सध्या ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकवणारा ‘घर होतं मेणाचं’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात सध्या रसिकांचे विशेष आकर्षण ठरलं आहे. ...
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक दर्जेदार आणि उत्तम कलाकार आहेत. त्यामुळे मराठी दिग्दर्शकांना मला घेऊन सिनेमा करायची वेळ येणार नाही असे स्वराने सांगितले आहे. ...
ज्यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटक, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता खुद्द त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ...