Join us

Filmy Stories

असंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार मल्टीस्टारर ‘आसूड’, या तारखेला रसिकांच्या भेटीला - Marathi News | Aasud Marathi Movie Releasing On 8th February 2019 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :असंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार मल्टीस्टारर ‘आसूड’, या तारखेला रसिकांच्या भेटीला

विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंतयांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारेराणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. ...

'थापाड्या' आलाय प्रेक्षकांच्या भेटीला, या कलाकारांच्या आहेत भूमिका - Marathi News | 'Thapada' is a visit by the audience, these artists have the role | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'थापाड्या' आलाय प्रेक्षकांच्या भेटीला, या कलाकारांच्या आहेत भूमिका

सोशल मिडीयावर प्रदर्शित झालेल्या 'थापाड्या' या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

‘एक निर्णय’ चित्रपटातून कुंजीका रुपेरी पडद्यावर - Marathi News | Kunjika Deubeut In Ek Nirnay Marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘एक निर्णय’ चित्रपटातून कुंजीका रुपेरी पडद्यावर

श्रीरंग देशमुख दिग्दर्शित आणि स्वरंग प्रोडक्शन प्रस्तुत ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून कुंजीका मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ...

'नशीबवान' सिनेमातील एकही कलाकारांनी केला नाही मेकअप - Marathi News | No makeup to any character in the movie nashibbvan | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नशीबवान' सिनेमातील एकही कलाकारांनी केला नाही मेकअप

'नशीबवान' चित्रपटात भाऊ कदम यांच्या कुटुंबातही असाच स्वप्नवत बदल घडतो आणि त्यांचे आयुष्यच बदलते. मुळात हा सिनेमा एका सफाई कामगाराच्या बदलणाऱ्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. ...

‘युथट्यूब’ चित्रपटात जमली ‘शीतल’आणि ‘सोनिया’ची गट्टी - Marathi News | 'Youthtube', New Marathi Movie Sheetali & Soniya | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘युथट्यूब’ चित्रपटात जमली ‘शीतल’आणि ‘सोनिया’ची गट्टी

संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. मधुराणी प्रभुलकर, सायली केदार, शिल्पा देशपांडे यांनी लिहिलेल्या गीतांना सायली पंकज शिखा जैन, आर्या आंबेकर,सागर फडके यांनी स्वरबद्ध केले आहे. ...

म्हणून कविता लाड यांनी स्वीकारला 'लव यु जिंदगी' सिनेमा - Marathi News | That why kavita lad accepted the movie 'love you zindagi' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :म्हणून कविता लाड यांनी स्वीकारला 'लव यु जिंदगी' सिनेमा

एकीकडे त्या रंगभूमीवर काम करत असताना त्यांचा “लव यु जिंदगी” हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होतोय.  या सिनेमबद्दल कविता लाड मेढेकर फार उत्साहाने बोलतात ...

पुस्तकात न दिसलेले पु. ल. देशपांडे 'भाई'मध्ये - Marathi News | What we dint find in P.L .Deshpande books you find in movie 'Bhai' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पुस्तकात न दिसलेले पु. ल. देशपांडे 'भाई'मध्ये

भाई म्हणजेच पु ल देशपांडे या नावातच मोठेपण दडले आहे आहे. भाईंनी शिक्षक, नाटक, चित्रपट, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात कार्य केले. संपूर्ण महाराष्ट्रात लेखक, नाटककार, कलाकार म्हणून ते प्रसिद्ध होते. ...

'पाटील' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती - Marathi News | Patil movie liked by viewers | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'पाटील' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती

प्रेम, ध्येय आणि नातेसंबंध या तीन पातळ्यांवर माणूस अविरत संघर्ष करत असतो. कधी हा संघर्ष स्वतःशी असतो तर कधी समाजाशी. जे धीराने आणि आत्मविश्वासाने या संघर्षाला सामोरे जातात तेच या काळाच्या कसोटीवर यशस्वी होतात ...

भाग्यश्री मोटे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज - Marathi News | Bhagyashree Mote is ready to make his debut in South Film Industry | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :भाग्यश्री मोटे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज

काही दिवसांपूर्वी भाग्यश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजले होते. त्यानंतर आता ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...