हिंदी, मराठी, तेलुगु, बंगाली आदी भाषिक चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाद्वारे महेश मांजरेकर यांनी इंडस्ट्रीत आगळावेगळा ठसा उमटविला आहे. त्यांचा नुकताच ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा बायोपिक रिलीज झाला असून तोही यशस्वीतेच्या मार्गावर आहे. ...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाच्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला अठरा दशलक्षापेक्षा जास्त प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे ...
मौलाना आझाद यांच्यावरील पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते डॉ राजेंद्र संजय यांनी लिहिली असून चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ राजेंद्र संजय आणि संजय सिंग नेगी यांचे आहे. ...
अमृता नुकतीच व्हेकेशनसाठी न्यूयॉर्कला गेली होती. ती तिथून तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असून आपल्या व्हेकेशनविषयी आपल्या चाहत्यांना माहिती देत आहे. ...
या गाण्यात बाजारातील भाजीवाले, लहान,मोठे दुकानदार, बॅण्डवाले, वासुदेव,लहान मुले. असे एकंदरीत आनंददायी वातावरण आहे. सोबतच यांच्यासह सचिनचे पोस्टरही या गाण्यात झळकत आहेत. पताके, ढोल, ताशे अशा एकंदरच जल्लोषाच्या वातावरणात गाणं चित्रीत झाले आहे. ...