मराठी माणसाचं पुलंशी एक वेगळच नातं आहे... महाराष्ट्राचे लाडक, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल. देशपांडे. व्यक्तिचित्रण किती खुशखुशीत असू शकतं, कथेतील पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात, हे त्यांच्या लिखाण शैलीतून कळते ...
महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कारांसाठी १२ विभागात नामांकन जाहीर झालं असून, ‘फेव्हरेट चित्रपट’, ‘फेव्हरेट अभिनेता’, ‘फेव्हरेट अभिनेत्री’, ‘फेव्हरेट स्टाईल आयकॉन’, ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’, ‘फेव्हरेट गीत’ या प्रसिद्ध विभागात कमालीची टक्कर ...
' Money is a root cause of all evil. ‘पैसा सगळ्या दु:खाचं मूळ आहे.’ ही म्हण मध्यमवर्गात किती खोलवर रूजलेली आहे याचं चित्रं उभं करणारा डोंबिवली रिटर्न... जे जातं...तेच परत येतं? हा चित्रपट आहे. ...
सईने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तिने गेल्या काही वर्षांत अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिने बालक पालक या चित्रपटात साकारलेली नेहा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ...