आर्याचा हा पहिलाच मराठी चित्रपट हिटच्या यादीत सामील झाला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत आर्याची रुपेरी पडद्यावर जोडी जमली आणि प्रेक्षकांनी त्यांना पसंतीची पावती दिली. ...
सुप्रित निकम 'विठ्ठला शप्पथ' या मराठी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. सुप्रितचे आगामी मराठी चित्रपट 'बोनस,' 'कटिबंध', 'ईमेल-फिमेल' प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. ...
गेल्या वर्षी कलाविश्वात मीटू मोहिमेने जोर धरला होता. अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेवर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर बरीच प्रकरणे समोर आली होती. ...
नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया बापट लवकरच हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ...
यांच्याबरोबर शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार हे कलाकार सुद्धा या चित्रपटात झळकणार आहेत. ...