'लकी' या मराठी चित्रपटात झळकलेला अभिनेता मयुर मोरे लवकरच 'कोटा फॅक्टरी' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. द व्हायरल फीवर (टीव्हीएफ)वर ही ड्रामा सीरिज पहायला मिळणार आहे. ...
'क्षणभर विश्रांती' चित्रपट ९ एप्रिल २०१० रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मल्टी स्टार्रर चित्रपटाला नुकतीच ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ६६ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. ...
हा चित्रपट अनेकांसाठी प्रेरणादायक ठरतो. यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात, प्रसंगी यातना सहन करून पुढे वाटचाल करावी लागते याची जाणीव चित्रपट करून देतो. ...