सिनेमा म्हणजे मनोरंजन. सिनेमामध्ये काम करणा-या कलाकारांची नेहमीच मजा असते, असं आपल्याला वाटत असतं. परंतु भूमिकेसाठी अनेक कलाकरांना खूप वेळा प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ...
सैराटनंतर रिंकू राजगुरु हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. रिंकूला पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. आता रिंकू लवकरच प्रेक्षकांना कागर सिनेमात दिसणार आहे. ...
रोहन सातघरे दिग्दर्शित 'एक होतं पाणी' हा चित्रपट येत्या १० मे पासून हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या पोस्टर डिझाइन्समधून चित्रपटाच्या विषयाचं गांभीर्य आतापर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे. ...
जन्मशताब्दी निमित्ताने महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशीक, सोलापूर, बेळगाव, गोवा इत्यादी ठिकाणी संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. ...
गानसरस्वती लता मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले ह्यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल म्हणजे लताशा. हा कार्यक्रम सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्र गेली पाच वर्ष करत आहे. ...