ख्यातनाम गायक दिवंगत अरुण दाते यांचे गतवर्षी ६ मे रोजी निधन झाले. त्याच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे पुत्र अतुल अरुण दाते यांच्या ‘हात तुझा हातातून’ या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. ...
चीनमध्ये प्रदर्शित होणारा 'हाफ तिकीट' हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार हे विशेष. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. हा चित्रपट मराठीतच पाहता येणार असून त्याला चिनी सबटायटल्सची जोड असणार आहे. ...
रेवदंडा येथील कोर्लईच्या किल्ल्यात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पेण आणि अलिबाग येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत तोफगाडा दुर्गार्पण सोहळा पार पडला. ...