निवेदिता आणि अशोक हे त्या काळातही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार असल्याने ते मुंबईत लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. पण त्यांनी लग्न मुंबईत न करता गोव्यात केले होते. ...
सुमीतच्या नॉक नॉक सेलिब्रेटी या नाटकाच्या नाशिकमधील प्रयोगाच्यावेळी प्रेक्षकांचे मोबाईल सतत वाजत असल्याने तो कंटाळला होता आणि चिडून त्याने नाटक बंद केले. ...
अशोक सराफ यांनी खूपच लहान वयात एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. ते केवळ सात वर्षांचे असताना त्यांना एका एकांकिकेतील अभिनयासाठी पुरस्कार मिळाला होता. ...
'घर म्हणजे काय', 'माझं घर म्हणजे काय', 'आपली माणसं म्हणजे काय' हे आणि असे अनेक प्रश्न विचारत त्याची उत्तरेही देणाऱ्या 'वेलकम होम' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. ...