‘मि. चालू’चा शोध सुरूच
By Admin | Updated: February 9, 2015 00:36 IST2015-02-09T00:36:02+5:302015-02-09T00:36:02+5:30
आगामी ‘मि. चालू’ चित्रपटाच्या लीड हीरोचा शोध सुरू असून, यात कंगना रानावत अभिनय करणार आहे. सैफ अली खान आणि शाहीद कपूर यांच्या नावांची चर्चा सुरू

‘मि. चालू’चा शोध सुरूच
आगामी ‘मि. चालू’ चित्रपटाच्या लीड हीरोचा शोध सुरू असून, यात कंगना रानावत अभिनय करणार आहे. सैफ अली खान आणि शाहीद कपूर यांच्या नावांची चर्चा सुरू असून, बिझी शेड्युल्डमुळे डेट्स मिळत नाहीयेत. त्यामुळे या चित्रपटाचा फोकस असणाऱ्या ‘मि. चालू’चा शोध सुरू असून, त्यामुळे हा चित्रपट लांबण्याची शक्यता आहे.