कुणालने सोहाला केले प्रपोज
By Admin | Updated: July 25, 2014 00:33 IST2014-07-25T00:33:43+5:302014-07-25T00:33:43+5:30
कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांच्यात ब:याच वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. आता हे जोडपे विवाहबंधनात बांधले जाण्यासाठी तयार आहे.

कुणालने सोहाला केले प्रपोज
कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांच्यात ब:याच वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. आता हे जोडपे विवाहबंधनात बांधले जाण्यासाठी तयार आहे. नुकतेच कुणालने सोहाला लगAासाठी प्रपोज केले. सोहाने तिचा आनंद टि¦टरवर शेअर केला आहे. बुधवारी सोहाने टि¦ट केले की, ‘मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होतोय की, मला कुणालने पॅरिसमध्ये प्रपोज केले. त्याने माङया हातात जगातील सर्वात सुंदर अंगठी घालून मला लगAाचा प्रस्ताव दिला, मी तो लगेचच स्वीकारला.’ तिच्या या टि¦टनंतर अनेक सेलिब्रिटिजनी सोहा आणि कुणालला शुभेच्छा दिल्या आहेत. सोहा आणि कुणाल लगAाला तयार आहेत म्हटल्यावर आता सोहाची आई लगAाच्या तयारीला लागली आहे.