संगीता बिजलानीच्या भूमिकेत करिना

By Admin | Updated: December 14, 2014 00:31 IST2014-12-14T00:31:14+5:302014-12-14T00:31:14+5:30

भारतीय क्रिकेटर मोहंमद अजहरुद्दीनवर बनत असलेल्या बायोपिकमध्ये संगीता बिजलानीची भूमिका करिना कपूर निभावणार असल्याची चर्चा आहे. संगीता अजहरुद्दीनची माजी पत्नी आहे.

Kareena as Sangeeta Bijlani | संगीता बिजलानीच्या भूमिकेत करिना

संगीता बिजलानीच्या भूमिकेत करिना

भारतीय क्रिकेटर मोहंमद अजहरुद्दीनवर बनत असलेल्या बायोपिकमध्ये संगीता बिजलानीची भूमिका करिना कपूर निभावणार असल्याची चर्चा आहे. संगीता अजहरुद्दीनची माजी पत्नी आहे. एकता कपूरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात इमरान हाश्मी अजहरच्या भूमिकेत दिसेल. विशेष म्हणजे त्याने या भूमिकेच्या तयारीसाठी अजहरकडे ट्रेनिंगही सुरू केले आहे. अद्याप करिनाने या भूमिकेला होकार दिलेला नाही. ती लवकरच चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकणार असल्याचे कळते. त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या संगीता बिजलानी आणि अजहरुद्दीन यांनी 1996 मध्ये लगA केले होते, पण 2क्1क् मध्ये दोघे वेगळे झाले. सलमान खानशी असलेल्या प्रेमसंबंधांमुळेही संगीता चर्चेत असते.

 

Web Title: Kareena as Sangeeta Bijlani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.