जॅकलीनचे ‘स्वप्न’ पूर्ण!
By Admin | Updated: August 6, 2015 00:14 IST2015-08-06T00:11:09+5:302015-08-06T00:14:05+5:30
जेव्हा जॅकलीन फर्नांडिस हिने हॉलीवूडपट ‘कॅसाब्लँका’ पाहिला तेव्हापासून तिच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये ‘मोरोक्को’चे नाव समाविष्ट झाले. ती ‘ढिशूम’च्या शूटिंगसाठी गेली

जॅकलीनचे ‘स्वप्न’ पूर्ण!
जेव्हा जॅकलीन फर्नांडिस हिने हॉलीवूडपट ‘कॅसाब्लँका’ पाहिला तेव्हापासून तिच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये ‘मोरोक्को’चे नाव समाविष्ट झाले. ती ‘ढिशूम’च्या शूटिंगसाठी गेली असताना तिथे जवळच कॅसाब्लँकाची शूटिंग झाली ते शहर होते. शूटिंगनंतर ती दोन दिवसांसाठी त्या अद्भुत शहरात फिरली. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘जॅकलीनने जेव्हा कॅसाब्लँका पहिल्यांदा पाहिला तेव्हा ती त्या ठिकाणाच्या प्रेमातच पडली. तिने या शहरातील सौंदर्याविषयी ऐकलेही होते. तिथेच तिने तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यास सुरुवात केली, ज्यात अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि ती स्वत: आहे.