इम्रानचा टॅटू चर्चेत
By Admin | Updated: April 9, 2015 22:24 IST2015-04-09T22:24:32+5:302015-04-09T22:24:32+5:30
बॉलीवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता इम्रान खानची गेल्या काही महिन्यांपासून नवी इनिंग सुरू झाली आहे. त्याची मुलगी इमारा १० महिन्यांची झाली

इम्रानचा टॅटू चर्चेत
बॉलीवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता इम्रान खानची गेल्या काही महिन्यांपासून नवी इनिंग सुरू झाली आहे. त्याची मुलगी इमारा १० महिन्यांची झाली आहे. त्यामुळे तिच्या वाढत्या वयातल्या बाललीलांचा आनंद सध्या तो उपभोगतो आहे. या आनंदात इम्रानने नुकताच इमाराच्या पावलाच्या ठशांचा टॅटू काढलाय. या टॅटूची बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा आहे.