मला नकार देणारे ‘विचित्रच’!
By Admin | Updated: August 6, 2015 00:18 IST2015-08-06T00:18:46+5:302015-08-06T00:18:46+5:30
‘तनू वेड्स मनू रिटर्नस्’ अभिनेत्री कंगना रणावत तिच्या बॉलीवूडमधील करिअरच्या उंचीवर पोहोचली आहे. डिझायनर मानव मंगवाणी यांच्या ‘इंडिया कोचर वीक’मध्ये

मला नकार देणारे ‘विचित्रच’!
‘तनू वेड्स मनू रिटर्नस्’ अभिनेत्री कंगना रणावत तिच्या बॉलीवूडमधील करिअरच्या उंचीवर पोहोचली आहे. डिझायनर मानव मंगवाणी यांच्या ‘इंडिया कोचर वीक’मध्ये कंगनाने रॅम्प वॉक केले. तेव्हा ती म्हणाली, ‘माझ्यासोबत काम करण्यासाठी नकार देणारे अभिनेते आणि अभिनेत्री थोडे विचित्रच आहेत. त्यांचे नाव जरी मोठे असले तरी त्यांनी मला नाकारणं म्हणजे काही छोटी गोष्ट नाही.’ तिला असे वाटते की, हे कलाकार याच विचारांनासोबत घेऊन काम करतात की त्यांना तिच्याचसोबत काम करायचे नाही.