...तर मी डिप्पीला प्रपोज केले असते!
By Admin | Updated: August 6, 2015 00:15 IST2015-08-06T00:15:58+5:302015-08-06T00:15:58+5:30
दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या ‘कॅलेंडर गर्ल्स’ या चित्रपटासाठी १५०० तरुणींमधून निवडण्यात आलेल्या पाच तरुणींपैकी एक अभिनेत्री अवनी मोदी म्हणते

...तर मी डिप्पीला प्रपोज केले असते!
दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या ‘कॅलेंडर गर्ल्स’ या चित्रपटासाठी १५०० तरुणींमधून निवडण्यात आलेल्या पाच तरुणींपैकी एक अभिनेत्री अवनी मोदी म्हणते, ‘मला दीपिका पदुकोण खूप आवडते. मी जर मुलगा असते तर मी तिला प्रपोज केले असते. तिचा फॅशन सेन्स खूप उत्कृष्ट आहे. ती स्वत:ला खूप छान कॅरी करते. बॉलीवूडमध्ये आल्यापासून तिचा डान्स आणि अॅक्टिंग स्किल्स सुधारल्या आहेत.’