हॉलिवूडची स्टार गायिका डेमी लोवाटा सध्या आपल्या घरासाठी गिऱ्हाईक शोधते आहे. याच घरामध्ये ऑगस्ट महिन्यात डेमी ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे अत्यवस्थ अवस्थेत सापडली होती. या ड्रग्जच्या व्यसनापासून स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न डेमी करते आहे. ...
हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सेलिना गोमेजला एक पोस्ट टाकण्यासाठी 24 करोड रुपये मिळतात असे डब्ल्यू या मासिकाने नुकतेच त्यांच्या एका बातमीत म्हटले आहे. ...
खास करून चीत्रीकरणादरम्यानच्या झालेल्या धम्मालमस्तीची चर्चा चांगलीच रंगते. अशीच एक धम्माल चर्चा अभिनेत्री मंजिरी फुपालावरून 'पार्टी' सिनेमाच्या शूटदरम्यान सेटवर रंगली होती. ...
हॉलिवूडचा सुपरस्टार ब्रॅड पिटने काही सेकंदाच्या भूमिकेसाठी किती फी घ्यावी? काही अंदाज? होय, ‘डेडपूल2’ या चित्रपटात ब्रॅड पिट अतिथी भूमिकेत आहे. काही सेकंदाची ही भूमिका ब्रॅड करणार की नाही, यासाठी तो किती फी घेईल, असे अनेक प्रश्न होते. ...
प्रियांकाचा होणारा पती हा प्रसिद्ध गायक असून त्याने काही हॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. निक हा चांगलाच श्रीमंत असून त्याची महागडी लाइफस्टाइल नेहमीच चर्चेत असते. ...