Join us

Filmy Stories

स्पायडर मॅन ते हल्क! स्टेन लीच्या ‘या’ सुपरहिरोंना विसरणे अशक्य!! - Marathi News | stan lee created superheroes here most popular character | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :स्पायडर मॅन ते हल्क! स्टेन लीच्या ‘या’ सुपरहिरोंना विसरणे अशक्य!!

१९६१ मध्ये स्टेन ली यांनी द फॅन्टास्टिक फोरसोबत मार्वल कॉमिक्स सुरु केले. यात स्पायडरमॅन, एक्स मॅन, हल्क, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंच्या पात्रांचा समावेश झाला.  ...

‘गेम आॅफ थ्रोन्स’चा प्रीक्वल येणार! नाओमी वाट्स साकारणार मुख्य भूमिका!! - Marathi News | naomi watts will lead role in game of thrones prequel | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :‘गेम आॅफ थ्रोन्स’चा प्रीक्वल येणार! नाओमी वाट्स साकारणार मुख्य भूमिका!!

टीव्ही चॅनल एचबीओची गाजलेली सीरिज ‘गेम आॅफ थ्रोन्स’ कायम चर्चेत राहिली आहे. आत्तापर्यंत या सीरिजचे ७ सीझन प्रसारित झाले आहेत. आता या सीरिजचा प्रीक्वल चर्चेत आहे. ...

पाहा, प्रियांका चोप्राच्या ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ या हॉलिवूडपटाचा ट्रेलर!! - Marathi News | priyanka chopra hollywood isnt it romantic trailer | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :पाहा, प्रियांका चोप्राच्या ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ या हॉलिवूडपटाचा ट्रेलर!!

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या लग्नांच्या बातम्यांनी चर्चेत आहेत. लवकरचं प्रियांका लग्नबंधनात अडकणार आहे. यातचं एक धमाकेदार बातमी आली आहे. होय, प्रियांकाचा आगामी हॉलिवूड चित्रपट ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’चा ट्रेलर रिलीज झालाय. ...

हिलेरी डफ दुस-यांना बनली आई, दिला गोंडस मुलीला जन्म! - Marathi News | hilary duff welcomes baby girl with bf matthew koma | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :हिलेरी डफ दुस-यांना बनली आई, दिला गोंडस मुलीला जन्म!

एका मुलाची आई असलेली अमेरिकन अभिनेत्री, गायिका, लेखिका हिलेरी डफ दुस-यांदा आई बनली आहे. ...

विमानाच्या पंखावर स्टंट करत होता कॅनडाचा रॅपर, हजारो फुट उंचीवरून पडून मृत्यू - Marathi News | Rapper Jon James dies at 34 dies during an airplane stunt while filming a music video | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :विमानाच्या पंखावर स्टंट करत होता कॅनडाचा रॅपर, हजारो फुट उंचीवरून पडून मृत्यू

कॅनडाचा लोकप्रीय गायक आणि रॅपर जॉन जेम्स मॅकमुरेय याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, एक म्युझिक व्हिडिओ शूट करताना विमानाच्या पंखावरून पडून जॉनचे निधन झाले. ...

‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र! फोटो लीक!! - Marathi News | Avengers 4 leak: Will Iron Man use THIS weapon on Thanos? | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र! फोटो लीक!!

याचवर्षी रिलीज झालेला अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरनेही अभूतपूर्व यश मिळवत सर्वाधिक कमाई करणा-या हॉलिवूड चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले होते. लवकरच अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे ...

मेगन मार्केल व प्रिन्स हॅरी बनणार आई-बाबा - Marathi News | prince harry wife meghan markle is pregnant | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :मेगन मार्केल व प्रिन्स हॅरी बनणार आई-बाबा

ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल लवकरच आई-बाबा बनणार आहेत.  होय, आज केसिंग्टन पॅलेसने ही गोड बातमी शेअर केली.  ...

इंटरनेटवर 'या' सौंदर्यवतींना सर्च करणं पडू शकतं महागात, बघा सेलिब्रिटींची यादी! - Marathi News | 8 most dangerous celebrity searches | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :इंटरनेटवर 'या' सौंदर्यवतींना सर्च करणं पडू शकतं महागात, बघा सेलिब्रिटींची यादी!

जर तुम्हीही असं करत असाल तर आता तुम्हाला जरा सावध राहण्याची गरज आहे. कारण अशाप्रकारे काही सेलिब्रिटींना इंटरनेटवर सर्च करणे तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं.  ...

तीन महिन्यांपासून गायब आहे ‘एक्स-मॅन’ची अभिनेत्री फैन बिंगबिंग! चीनी सरकारचे नोटीस!! - Marathi News | x men fame actress fan bingbing fined 960 crores for not paying tax | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :तीन महिन्यांपासून गायब आहे ‘एक्स-मॅन’ची अभिनेत्री फैन बिंगबिंग! चीनी सरकारचे नोटीस!!

‘एक्स मॅन’फेम अभिनेत्री फैन बिंगबिंग हिला चीन सरकारने कर बुडवेगिरीप्रकरणी नोटीस जारी केले आहे. फैन गत तीन महिन्यांपासून गायब आहे.  ...