एका कथेचा क्लायमॅक्स अर्थात शेवट जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना १० वर्षांत एकापाठोपाठ २१ चित्रपटाची शृंखला पाहावी लागत असेल तर ही कथा किती अद्भूत असेल, याची कल्पना आपण करू शकतो. आम्ही कुठल्या कथेबद्दल बोलतोय, याचा अंदाज तुम्ही बांधला असेलच. आम्ही बोल ...
कॅप्टन मार्वेलला भारतात मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर हा चित्रपट बनवणारी कंपनी ‘मार्वेल स्टुडिओज’ प्रचंड उत्साहित आहे. हेच कारण आहे की, मार्वेल स्टुडिओजचा पुढचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘अॅवेंजर्स -एंडगेम’चे दिग्दर्शत जो रूस पुढील महिन्यात भारतात ...
कॅप्टन मार्वेलच्या एवेंजर्स सीरिजच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपलीय. या सीरिजचा सर्वात मोठा हॉलिवूडपट ‘अॅवेंजर्स- एंडगेम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि या ट्रेलरने लोकांना अक्षरश: वेड लावले आहे. ...
होय, लेडी गागा प्रेग्नंटआहे. पण जरा थांबा...तुम्ही जसे समजताय, तसे मात्र अजिबात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून लेडी गागा प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. ...
जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि मानाचा ऑस्कर जिंकल्यानंतर लेडी गागा भावूक झालेली दिसली. पण यानंतर तिने ब्रॅडली कूपरसोबत दिलेल्या स्टेज परफॉर्मन्सने अख्ख्या ऑस्कर सोहळ्याला ‘चार चांद’ लावलेत. ...
भारतात मासिक पाळीच्या मान्यतांवर आधारित लघुपट ‘Period. End Of Sentence’ने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले आहे. डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट श्रेणीत या लघुपटाने पुरस्कार पटकावला. ...
यंदाच्या ९१ व्या ऑस्कर पुरस्कारवर कोण आपले नाव कोरणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. त्यातही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्करपुरस्कार कोण जिंकणार, हे जाणून घेण्यासही सिनेप्रेमी उत्सूक आहेत. ...