मार्वेलचा सुपरहिरो फ्रेंचाइजी ‘अॅव्हेजर्स- एंडगेम’ हा हॉलिवूडपट येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. पण त्याआधी या चित्रपटाबद्दल जगभर जबरदस्त क्रेज पाहायला मिळतेय. भारतातील स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. ...
अॅव्हेंजर्स सीरिजचा कथितरित्या अखेरचा चित्रपट ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ लवकरच प्रदर्शित होतोय. हा चित्रपट बनवणाऱ्या मार्वेल स्टुडिओने सध्या जगभर प्रमोशनचा धडाका चालवला आहे. भारतातही याचे जबरदस्त प्रमोशन सुरु आहे. साहजिकच लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय ...
गेम ऑफ थ्रोन्स या कार्यक्रमातील ड्रॅगन क्वीन ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडते. ही भूमिका एमिलिया क्लार्क साकारत असून तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. ...
‘अॅव्हेंजर्स एंडगेम’च्या रिलीजपूर्वीच जगभरातील चाहते क्रेजी झाले आहेत. परिणामी चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. इतका की, ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’च्या आॅनलाईन बुकिंग साईट क्रॅश झाल्या आहेत. ...
मार्वेल स्टुडिओचा ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा हॉलिवूड सिनेमा याच महिन्यात २६ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरने सोशल मीडियावर धूम केली. आता या चित्रपटाचे ‘अँथम साँग’ रिलीज झालेय. ...
हा अभिनेता त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या नात्यांमुळे जास्त चर्चेत असतो. त्याने नुकतेच चौथे लग्न केले होते. पण त्याचे हे लग्न देखील धोक्यात असल्याची चर्चा आहे. ...