‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने रोज नव्या विक्रमांना गवसणी घालत असताना आता या चित्रपटाने ‘टायटॅनिक’ या चित्रपटाच्या वर्ल्ड वाईड कमाईचा रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे. ...
प्रियंका चोप्राचा दीर आणि निक जोनसचा भाऊ जो जोनस आणि ‘गेम आॅफ थ्रोन्स’ची अभिनेत्री सोफी टर्नर हे कपल लग्न करणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. पण हे लग्न इतक्या आश्चर्यकारक पद्धतीने होईल, याची कुणीही कल्पना केली नव्हती. ...
केवळ दोन दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा बिझनेस केला आणि भारतात आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत एक अनोखा विक्रम नोंदवला. ...
अॅव्हेंजर्स एंडगेम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करेल असा अंदाज लावण्यात येत होता. तसेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास निर्माण करेन अशी सगळ्यांनाच खात्री होती. ...
या अभिनेत्रीचे पती देखील अभिनेते असून ते काही कामासाठी घराच्या बाहेर गेले होते. ते परतल्यानंतर घरातील स्विमिंग पुलमध्ये त्या बेशुद्धावस्थेत आढळल्या. ...
निंगबो शहरातील एक महिला हा चित्रपट पाहाण्यासाठी गेली होती. चित्रपट पाहाताना ती प्रचंड रडल्यामुळे तिच्या छातीत दुखू लागले आणि तिला श्वास घ्यायला त्रास झाला. ...
हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण भावूक झालेत. मी कधीही सुपरहिरो चित्रपट पाहून रडलो नाही. पण ‘अॅव्हेंजर्स- एंडगेम’ पाहताना माझ्या भावना मी रोखू शकलो नाही, असे एका युजरने लिहिले. ...
चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असताना एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. होय, एकीकडे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे ‘अॅव्हेंजर्स - एंडगेम’ ऑनलाईन लीक झाल्याचे वृत्त आहे. ...