Join us

Filmy Stories

 पाकिस्तानी वंशाच्या या अभिनेत्याने मागितली मदत! म्हणे, मुस्लिम असणे प्रचंड भीतीदायक! - Marathi News | It's really scary to be Muslim right now: Riz Ahmed | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड : पाकिस्तानी वंशाच्या या अभिनेत्याने मागितली मदत! म्हणे, मुस्लिम असणे प्रचंड भीतीदायक!

अभिनेत्री झायरा वसीम हिने नुकतीच ‘अल्लाह’चे कारण पुढे करत, बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याचे जाहिर केले. आता पाकिस्तानी वंशाच्या एका हॉलिवूड अभिनेत्यानेही आपल्या मुस्लिम धर्माबद्दल धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. ...

सिल्वेस्टर स्टेलॉनने सेल्फीसाठी मागितले 75 हजार! चाहते म्हणाले, तुझ्यासाठी आम्ही किडनी विकणार नाही!! - Marathi News | hollywood actor sylvester stallone slammed for charging 1000 dollor for selfie rambo last blood trailer | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :सिल्वेस्टर स्टेलॉनने सेल्फीसाठी मागितले 75 हजार! चाहते म्हणाले, तुझ्यासाठी आम्ही किडनी विकणार नाही!!

होय, 72 वर्षांच्या सिल्वेस्टरसोबतच्या एका सेल्फीसाठी चाहत्यांना  1081 डॉलर म्हणजेच 75 हजारांवर रूपये मोजावे लागणार आहेत. ...

हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा स्टॅच्यु गेला चोरीला, तिच्या मृत्यूचं कारण आजही आहे रहस्य - Marathi News | Marilyn Monroe statue stolen from Hollywood Walk of Fame | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा स्टॅच्यु गेला चोरीला, तिच्या मृत्यूचं कारण आजही आहे रहस्य

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मुनरोचा स्टॅच्यू लॉस अँजेलिसमधील हॉलिवूड आर्ट स्पेसमधून गायब झाला आहे. ...

रूपगर्विता अभिनेत्री मर्लिन मुन्रोचा पुतळा चोरीला - Marathi News | Thief takes Marilyn Monroe statue from Hollywood gazebo | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :रूपगर्विता अभिनेत्री मर्लिन मुन्रोचा पुतळा चोरीला

मर्लिन मुन्रोची मोहिनी आजही प्रेक्षकांवर कायम आहे. याच रूपगर्वितेचा पुतळा पब्लिक आर्ट स्पेसपाशी असणा-या फोर लेडीज आॅफ हॉलिवूड गझेबो येथून चोरी झाला आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली. ...

हॅकर देत होता न्यूड फोटो लीक करण्याची धमकी! अभिनेत्रीने केले असे काही!! - Marathi News | hollywood bella thorne posted her nude photos herself when a hacker threatened her to do so | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :हॅकर देत होता न्यूड फोटो लीक करण्याची धमकी! अभिनेत्रीने केले असे काही!!

अलीकडे एका हॅकरने अमेरिकन अभिनेत्री बेला थॉर्नचे अकाऊंट हॅक करून तिचे न्यूड फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीनंतर बेलाने काय करावे? ...

हॉलिवूडला मिळाला नवा बॅटमॅन, जाणून घ्या कोण आहे हा स्टार - Marathi News | Hollywood gets the new Batman, know who is the Star | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :हॉलिवूडला मिळाला नवा बॅटमॅन, जाणून घ्या कोण आहे हा स्टार

हॉलिवूडचा सर्वात चर्चित व डीसी एक्सटेंड युनिव्हर्सचा प्रसिद्ध सुपरहिरो सिनेमा 'द डार्क नाईट'ला त्याचा नवा बॅटमॅन मिळणार आहे. ...

थॉरनं का ठेवलं आपल्या मुलीचं नाव इंडिया, क्रिस हेम्सवर्थनं केला खुलासा - Marathi News | Thor mib Chris Hemsworth revealed the reason behind her daughter named India | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :थॉरनं का ठेवलं आपल्या मुलीचं नाव इंडिया, क्रिस हेम्सवर्थनं केला खुलासा

थॉरच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला हॉलिवूड अभिनेता क्रिस हेम्सवर्थ मेन इन ब्लॅक या चित्रपटात दिसणार आहे. ...

...आणि त्याने अभिनेत्रीला बळजबरीने केले किस, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Miley Cyrus forcibly kissed, groped by fan during Barcelona trip with Liam Hemsworth | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :...आणि त्याने अभिनेत्रीला बळजबरीने केले किस, व्हिडीओ व्हायरल

हॉलिवूड अभिनेत्री व गायिका माइली सायरस हिला अलीकडे एका माथेफिरू चाहत्याचा सामना करावा लागला. ...

रशियाची ‘किम कर्दाशिअन’ आहे ‘ही’ बाला, फोटो पाहताना ठेवा स्वत:वर ताबा!! - Marathi News | Russian model anastasiya kvitko have figure like kim kardashian | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :रशियाची ‘किम कर्दाशिअन’ आहे ‘ही’ बाला, फोटो पाहताना ठेवा स्वत:वर ताबा!!

अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री किम कर्दाशिअन तिच्या ड्रेसिंग स्टाईल आणि फिगरसाठी जगभर ओळखली जाते. हॉट आणि कमालीचे बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत राहते. पण अशी चर्चेत राहणारी किम एकटी नाही. रशियाची एक मॉडेल तर किम कर्दाशिअनला सुद्धा मागे टाकते. ...