Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Coronavirus : ‘या’ हॉलिवूड स्टार्सना कोरोनाची लागण - Marathi News | Corona infected Hollywood stars | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :Coronavirus : ‘या’ हॉलिवूड स्टार्सना कोरोनाची लागण

अभिनेत्री डेबी मजार आणि संगीतकार डेव्हिड ब्रायन देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांनीही ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आतापर्यंत किती हॉलिवूड स्टार्सना कोरोनाने विळखा घातला आहे ते पाहूया... ...

Video: हॉट अँड बोल्ड किमची झाली अशी फजिती, वाशरुमला जाणे झाले कठीण - Marathi News | kim kardashians latex bodysuit nightmare fans make fun video gda | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :Video: हॉट अँड बोल्ड किमची झाली अशी फजिती, वाशरुमला जाणे झाले कठीण

दररोज ती तिचे बोल्ड फोटोज इन्स्टावर शेअर करते आणि चर्चेचा विषय ठरते. ...

या प्रसिद्ध अभिनेत्यानंतर आता त्याच्या पत्नीला झाली कोरोनाची लागण - Marathi News | After Idris Elba, his wife Sabrina also tests positive for Coronavirus PSC | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :या प्रसिद्ध अभिनेत्यानंतर आता त्याच्या पत्नीला झाली कोरोनाची लागण

या अभिनेत्याला काहीच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. ...

कोरोनामुळे या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचे झाले निधन - Marathi News | Transformers actress Sophia Myles reveals father died after contracting COVID-19 PSC | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :कोरोनामुळे या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचे झाले निधन

या अभिनेत्रीनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सांगितली आहे. ...

corona virus : हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री झाली कोरोना ‘पॉझिटिव्ह’; स्वत:च सांगितली आपबीती! - Marathi News |   Hollywood's 'This' Actress Becomes Corona 'Positive'; Self-proclaimed disaster! | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :corona virus : हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री झाली कोरोना ‘पॉझिटिव्ह’; स्वत:च सांगितली आपबीती!

एंट्रेज या प्रसिद्ध चित्रपटामुळे तिला लोकप्रियता मिळाली. आजच तिने सोशल मीडियावर ती कोरोनाग्रस्त असल्याचा खुलासा केला आहे.  ...

coronavirus : घरी बसून कंटाळा येत असेल तर पाहा ‘या’ धमाकेदार हॉलिवूड सीरिज - Marathi News | hollywood-movies-during-coronavirus-home-quarantine | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :coronavirus : घरी बसून कंटाळा येत असेल तर पाहा ‘या’ धमाकेदार हॉलिवूड सीरिज

कोरोना विषाणूचा संपूर्ण जगासह सिनेसृष्टीवरही मोठा परिणाम दिसून येत आहे. बरेच स्टार्स सोशल मीडियावर आपला मोकळा वेळ कसा घालवत आहेत याविषयी माहिती देत आहेत. तर आपल्याकडेही मोकळा वेळ असेल तर आपण खालील हॉलिवूड सीरिज पाहून घरच्या घरी आनंद लुटू शकता. ...

CoronaVirus: कोरोनासारख्या व्हायरसवर बनलाय हा सिनेमा, तब्बल ९ वर्षांनी होतोय ट्रेंड - Marathi News | CoronaVirus: This movie, made on a virus like Corona, has been trending for almost 9 years Tjl | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :CoronaVirus: कोरोनासारख्या व्हायरसवर बनलाय हा सिनेमा, तब्बल ९ वर्षांनी होतोय ट्रेंड

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट होतोय सोशल मीडियावर व्हायरल ...

PHOTOS: ही अभिनेत्री आता नाही करणार बोल्ड सीन, म्हणते- मुलांवर होऊ शकतो वाईट परिणाम - Marathi News | PHOTOS: This actress will no longer do bold scenes, says - can have bad consequences on children | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :PHOTOS: ही अभिनेत्री आता नाही करणार बोल्ड सीन, म्हणते- मुलांवर होऊ शकतो वाईट परिणाम

Havoc on Internet : किम कर्दाशियननंतर लेडी गागाने केले न्यूड फोटोशूट, समोर आले कारण - Marathi News | Havoc on Internet Today After Kim Kardashian's Butt Saga, Lady Gaga Breaks The Internet By Going Nude-SRJ | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :Havoc on Internet : किम कर्दाशियननंतर लेडी गागाने केले न्यूड फोटोशूट, समोर आले कारण

किम कर्दाशियन पाठोपाठ आता लेडी गागानेही अशाच प्रकारे शक्कल लढवत फोटोशूट करत सा-यांचे लक्ष वेधले आहे. ...