Filmy Stories व्हिडिओत हा अभिनेता दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या आपल्या बहिणाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांकडून मदत मागताना दिसत आहे. ...
केरळ आणि दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश संबंधित राज्य सरकारने गुरुवारीच जारी केले. ...
100 हून अधिक देशांना कोरोना व्हायरसचा फटका बसल्यानंतर जगभरत भीतीचे वातावरण आहे. आता कोरोना हॉलिवूडमध्येही पोहोचला आहे. ...
कोरोनो व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले असून अनेकांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...
आता कोणत्याही प्रकारचे काम करताना मला शंभर वेळा विचार करणे गरजेचे आहे. ...
बोल्ड फोटोशूटमुळे ही अभिनेत्री आली आहे चर्चेत, फोटो पाहून उंचावतील तुमच्या भुवया ...
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी या गायिकेनं लग्नदेखील कॅन्सल केलं आहे. ...
'नेवर वॉर्न व्हाइट' या म्युझिक व्हिडीओला थोडे इमोशनल टच दिला आहे त्यामुळे भावूक करणा-या या गाण्याला चाहत्यांकडूनही खूप चांगली पसंती मिळत आहे. सध्या कॅटीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...