Join us

Filmy Stories

'द रॉक'च्या Black Adam या सुपर व्हिलन सिनेमाचा टीजर रिलीज, पहिल्यांदाच निगेटीव्ह भूमिकेत दिसणार - Marathi News | Black Adam Teaser: Dwayne Johnson aka The Rock Hollywood movie official teaser release | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :'द रॉक'च्या Black Adam या सुपर व्हिलन सिनेमाचा टीजर रिलीज, पहिल्यांदाच निगेटीव्ह भूमिकेत दिसणार

खास बाब ही आहे की, ड्वेनची या सिनेमातील भूमिका थोडी निगेटीव्ह शेडची आहे. याची झलक या टीजरमध्ये बघायला मिळते. सोबतच या सिनेमातील त्याच्या लूकचीही चर्चा जोरदार सुरू आहे. ...

Death Of The Nile Trailer : अली फजलच्या वंडर वुमनसोबतच्या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज! - Marathi News | Ali Fazal's hollywood movie Death of The Nile trailer released | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :Death Of The Nile Trailer : अली फजलच्या वंडर वुमनसोबतच्या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

अलीने ट्रेलर शेअर करत लिहिले की, मर्डर तर सुरूवात होती. या मजेदार लोकांसोबत काम करून फार मजा आली. डेथ ऑन द नील ए प्रवास होता. हा सिनेमा २३ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ...

Birthday Special : म्हणून क्रिस हेम्सवर्थने मुलीचे नाव ठेवले ‘इंडिया’...! - Marathi News | birthday special hollywood actor chris hemsworth daughter name is india know reason behind this | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :Birthday Special : म्हणून क्रिस हेम्सवर्थने मुलीचे नाव ठेवले ‘इंडिया’...!

नावामागची इंटरेस्टिंग कहाणी  ...

घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली प्रसिद्धी अभिनेला अटक, पण...... - Marathi News | Actress Ronni Hawk Arrested Charged For Domestic | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली प्रसिद्धी अभिनेला अटक, पण......

लॉस एंजेलिस पोलिसांनी रॉनीविरोधात गुन्हा दाखल केला व तिला अटक केली. परंतु अटक होताच पुढच्या तीन तासांमध्ये १० हजार अमेरिकी डॉलर्सवर तिला जामीन मिळाला आहे. ...

ही अभिनेत्री १ नाही तर तब्बल ३ लग्न करूनही राहतेय एकटी, आहे सहा मुलांची आई - Marathi News | This actress is getting married 3 times, she is a mother of six children | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :ही अभिनेत्री १ नाही तर तब्बल ३ लग्न करूनही राहतेय एकटी, आहे सहा मुलांची आई

या अभिनेत्रीनं आतापर्यंत तीन लग्न केली, पण तरीही ती आज एकटीनं आयुष्य जगत आहे. ...

तीन लग्न तरीही सिंगल..! अँजेलिना जोलीचे आतापर्यंत कधीच न पाहिलेले पाहा फोटो - Marathi News | Three Wedding Yet Single, Angelina Jolie's Never Seen Before See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :तीन लग्न तरीही सिंगल..! अँजेलिना जोलीचे आतापर्यंत कधीच न पाहिलेले पाहा फोटो

अँजेलिना जोलीचे ग्लॅमरस फोटो पहिल्यांदाच आले समोर ...

सर्वात सुंदर अभिनेत्री मर्लिन मनरोची आत्महत्या आजही बनून आहे रहस्य, 'हा' एक परफेक्ट मर्डर मानतात लोक! - Marathi News | Mystery behind Hollywood Actress Marilyn Minroe suicide | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :सर्वात सुंदर अभिनेत्री मर्लिन मनरोची आत्महत्या आजही बनून आहे रहस्य, 'हा' एक परफेक्ट मर्डर मानतात लोक!

मर्लिनच्या रहस्यमय आत्महत्येच्या फाइल अनेकदा उघडल्या गेल्या, पण नंतर बंद झाल्या. चला जाणून घेऊ मर्लिनची आत्महत्या का आजही एख रहस्य बनून आहे. तिच्या स्वप्नपरी मर्लिन मुन्रो पुस्तकात याबाबत विस्ताराने लिहिले आहे. ...

दोनदा मिस्टर बीनने मृत्यूला दिला चकमा, एकदा पायलट बेशुद्ध झाला तर एकदा कार क्रॅश झाली! - Marathi News | Mr bean aka Rowan Atkinson had two lucky escapes from private plane and car-crash | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :दोनदा मिस्टर बीनने मृत्यूला दिला चकमा, एकदा पायलट बेशुद्ध झाला तर एकदा कार क्रॅश झाली!

आपल्या अफलातून कॉमेडीने ते प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतात. आज त्यांच्याबाबतचे दोन किस्से सांगणार आहोत. जे वाचून तुम्हाला तुम्हाला धक्का बसेल. ...

जॅक स्पॅरो म्हणजेच जॉनी डेपबाबत त्याच्या एक्स-बॉडीगार्डकडून खुलासा, पत्नीबाबतही म्हणाला.... - Marathi News | Johnny Depp’s ex-security guard says he acts like Jack Sparrow in real life | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :जॅक स्पॅरो म्हणजेच जॉनी डेपबाबत त्याच्या एक्स-बॉडीगार्डकडून खुलासा, पत्नीबाबतही म्हणाला....

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन सीरिजमधील जॉनीची जॅक स्पॅरो ही भूमिका फारच गाजली. या भूमिकेमुळे तो हॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांमध्ये गणला जाऊ लागला. ...