Filmy Stories वॉर्नर ब्रदर्सचा थ्रिलर सिनेमा ‘द अकाऊटेंट’ने या आठवड्यातील केविन हार्टच्या कॉमेडी चित्रपटाला धोबीपछाड देत उत्तर अमेरिकेच्या बॉक्स आॅफिसवर अव्वल ... ...
मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स फिल्म्सचा काल्पनिक सुपरहिरो, स्पायडर मॅनची भूमिका साकारणारा अभिनेता टॉम हॉलेंडला कधी-कधी स्पायडर मॅनचा ड्रेस खूपच त्रासदायक ... ...
आपल्या हयातीत संगीत क्षेत्रात दबदबा निर्माण करणाºया ‘किंग आॅफ पॉप’ मायकल जॅक्सन याची क्रेझ आजही कायम आहे. त्यामुळेच निधनाच्या ... ...
हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने पती ब्रॅड पीटसोबत घटस्फोट घेण्यासाठी दोन तगड्या वकिलांची नियुक्ती केली आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ... ...
हॉलिवूडमध्ये घटस्फोट होणे काही नवीन नाही. त्यातच ब्रँजेलिनाच्या घटस्फोटाची भर पडल्याने यावर नव्याने चर्चा घडू लागली आहे. अभिनेत्री सारा ... ...
अभिनेत्री एमिलिया क्लार्क हिने कॅलिफोर्निया येथील समुद्र किनाºयाजवळील वेनिसमध्ये तब्बल ४६.५ लाख डॉलर किमतीचा बंगला खरेदी केला. एका वेबसाइटने ... ...
गायिका निकोल शेरजिंगर हिने एक अजब इच्छा व्यक्त केली आहे. मुलाला जन्म देण्याअगोदर तिला लग्न करायचे आहे. ख्रिश्चन मूल्यांवर ... ...
गायिका डेमी लोवातो नव्या वर्षात संगीतातून ब्रेक घेवून चॅरिटीकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार लोवातोने गेल्या ... ...
हॉलिवूड अभिनेत्री अॅँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्यातील नाते दिवसेंदिवस अधिकच कटू होत आहे. पिटच्या नावे शरीरावर गोंदलेले सर्व ... ...
आॅस्कर विजेती हॉलिवूड अभिनेत्री हॅले बेरी हिने तिच्या फॅन्सला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. घडले असे की, एका फॅन्सने हॅले ... ...