‘द लेट शो विथ स्टीफन कोल्बर्ट’ यो शोवर ‘सायलेंस’ चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी आलेल्या अँड्य्रू गार्फिल्डने होस्ट स्टीफन कोल्बर्टला सर्वासमोर किस केले. गेल्या रविवारी गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातही त्याने राय रेनॉल्ड्स या अभिनेत्याला किस केले होते. ...
अमेरिका राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे विजय मिळवून राष्ट्रध्यक्षपदाची खुर्ची मिळविणारे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सेलिब्रिटींकडूनचा विरोध दिवसेंदिवस वाढतच आहे. ... ...