बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण करणाºया अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमधील चर्चेतील चेहरे बनले आहेत. सध्या या ... ...
‘द शो मस्ट गो आॅन’ ही इंग्रजी भाषेतील म्हण टॉप सिंगर बियॉन्से हिच्याबाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरतेय. कारण स्टेजवर तिला परफॉर्मन्स करण्यास कोणीच रोखू शकत नाही. ...
सध्या बॉलीवूडमध्ये ‘बायोपिक’चा ट्रेंड आला आहे. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करण्यासाठी ए-लिस्ट कलाकारदेखील उत्सुक दिसत आहेत; ... ...
बहुप्रतीक्षित सुपरहीरो चित्रपट ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी २’च्या निर्मात्यांनी नवीन टीव्ही स्पॉट टीझर रिलीज केले आहे. ५ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात क्रिस प्रॅट, डेव्ह बौटिस्टा, झोई सल्डाना, ब्रॅडली कूपर आणि विन डिझल अशी तगडी स्टार कास्ट आहे. ...
लॉस एंजेलिस येथे ‘स्टेपल्स सेंटर’मध्ये पार पडलेल्या शानदार सोहळ्यात एडेलने वर्षातील बेस्ट अल्बम, रेकॉर्ड, गाणे अशा तीन मुख्य पुरस्कारांसह बेस्ट पॉप व्होकल अल्बम आणि पॉप सोलो परफॉर्मन्स असे पाच ग्रॅमी अवॉर्ड्सवर नाव कोरले. ‘अल्बम आॅफ द इयर’चा ग्रॅमी प ...