सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठितेच्या पुरस्कार सोहळ्याला सुरूवात झाली असून विजेत्यांची घोषणा सुरू आहे. ८९व्या आॅस्कर पुरस्कारांवर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले ... ...
आॅस्कर पुरस्कार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे ५.३० वाजता मुख्य कार्यक्रमास सुरूवात होणार असून ‘बेस्ट पिक्चर’चा पुरस्कार कोण घेऊन जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ...