सध्या संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगताना दिसून येत असून, हा रंग सातासमुद्रापारही पोहचल्याचे बघावयास मिळत आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एमा वॉटसन हिने तिच्या भारतीय फॅन्ससाठी खास तिच्या शैलीत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
‘हॅरी पॉटर’ या सुपरहिट सिनेमांच्या सिरिजमधील हॅरी, रॉन आणि हरमायनी तुम्हाला आठवत असेलच. हॅरी पॉटरची भूमिका साकारणारा डेनियल रेडक्लिफ, रॉन वीसलीची भूमिका साकारणारा रूपर्ट ग्रिंट आणि हरमायनीच्या भूमिकेत असलेली एमा वॉटसन आता हॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांम ...