दिया नव्या भूमिकेत
By Admin | Updated: February 6, 2015 23:48 IST2015-02-06T23:48:35+5:302015-02-06T23:48:35+5:30
चित्रपटात अभिनय करून अयशस्वी ठरलेल्या दियाने गेल्या वर्षी चित्रपटाची निर्मिती केली. ती हौस भागल्यानंतर काही काळ ब्रेक घेत साहिल संघाबरोबर लग्न केले.

दिया नव्या भूमिकेत
चित्रपटात अभिनय करून अयशस्वी ठरलेल्या दियाने गेल्या वर्षी चित्रपटाची निर्मिती केली. ती हौस भागल्यानंतर काही काळ ब्रेक घेत साहिल संघाबरोबर लग्न केले. परत काही काळ आराम करावासा वाटल्याने ती चित्रपटसृष्टीपासून काही काळ दूर होती. याचा इंडस्ट्रीवर फारसा परिणाम झाला नसला तरी दियाला मात्र पुन्हा चित्रपटसृष्टीच खुणावतेय. मात्र या वेळी ती चक्क चित्रपट दिग्दर्शन करणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या कथेवर काम करतेय.