फराह खान शाहरूखचं बिनसलं?

By Admin | Updated: January 9, 2015 23:25 IST2015-01-09T23:25:08+5:302015-01-09T23:25:08+5:30

आपल्या तालावर सगळ्यांना नाचवणाऱ्या फराह खानचा काल वाढदिवस होता. मात्र तिच्या फ्रेंड्सना तिने गुरुवारी रात्रीच पार्टी दिली.

Farah Khan Shah Rukh Khan? | फराह खान शाहरूखचं बिनसलं?

फराह खान शाहरूखचं बिनसलं?

आपल्या तालावर सगळ्यांना नाचवणाऱ्या फराह खानचा काल वाढदिवस होता. मात्र तिच्या फ्रेंड्सना तिने गुरुवारी रात्रीच पार्टी दिली. या पार्टीला दीपिका, कतरीना, अभिषेक-ऐश्वर्या, करण जोहर असे सगळेच आले होते. उणीव जाणवली ती शाहरूखची. शाहरूख पार्टीला फिरकलाच नाही आणि टिष्ट्वटरवरूनही त्याने फराहला विश केले नाही. त्यामुळे यांच्यात पुन्हा काय बिनसले अशी चर्चा इंडस्ट्रीत सुरू आहे.

Web Title: Farah Khan Shah Rukh Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.