ऐश्वर्यासोबत काम करणार सिद्धांत

By Admin | Updated: November 7, 2014 02:26 IST2014-11-07T02:26:19+5:302014-11-07T02:26:19+5:30

श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ऐश्वर्या राय बच्चनसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

Doctrine working with Aishwarya | ऐश्वर्यासोबत काम करणार सिद्धांत

ऐश्वर्यासोबत काम करणार सिद्धांत

श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ऐश्वर्या राय बच्चनसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. सिद्धांत संजय गुप्ताच्या जज्बा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ऐश्वर्या कमबॅक करणार आहे. याबाबत संजय गुप्ता म्हणाले की, ‘सिद्धांत या चित्रपटात शबाना आजमींच्या मुलाच्या भूमिकेत असून त्याच्यावर मानसोपचार सुरू असतात. ऐश्वर्या या चित्रपटात एका वकिलाच्या भूमिकेत असून इरफान खान निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

Web Title: Doctrine working with Aishwarya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.