Join us

Filmy Stories

'अ‍ॅनिमल'नंतर तृप्ती डिमरीच्या फॉलोव्हर्समध्ये वाढ, सिनेमातील इंटिमेट सीन्समुळे आली चर्चेत - Marathi News | After 'Animal', Trupti Dimri's followers increase, intimate scenes in the movie are in the news | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'अ‍ॅनिमल'नंतर तृप्ती डिमरीच्या फॉलोव्हर्समध्ये वाढ, सिनेमातील इंटिमेट सीन्समुळे आली चर्चेत

Tripti Dimri : बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूरसोबतच्या तिच्या इंटिमेट सीनमुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी अभिनेत्रीचे खूप कौतुकही होत आहे. ...

अजय-तब्बूची सुपरहिट जोडी पुन्हा झळकणार; 'औरो में कहाँ दम था' चित्रपटाची रिलीज डेट आऊट! - Marathi News | Ajay-Tabu's Auro Mein Kahan Dum Tha' release date out! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अजय-तब्बूची सुपरहिट जोडी पुन्हा झळकणार; 'औरो में कहाँ दम था' चित्रपटाची रिलीज डेट आऊट!

अजय आणि तब्बू त्यांच्या आगामी 'औरों में कहाँ दम था'  या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ...

हृतिक रोशनचा चित्रपट फाइटरचा फर्स्ट लूक आउट, 'स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया' लूकला मिळतेय पसंती - Marathi News | Hrithik Roshan's Fighter First Look Out, 'Squadron Leader Shamsher Pathania' Look Gets Loved | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हृतिक रोशनचा चित्रपट फाइटरचा फर्स्ट लूक आउट, 'स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया' लूकला मिळतेय पसंती

Fighter Movie : 'फाइटर'मध्ये हृतिक रोशनच्या पॅटीचा भारताचा सर्वोत्कृष्ट फाइटर पायलट होण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांची ऑन-स्क्रीन जोडी पाहायला मिळणार आहे ...

आराध्या, अगस्त्य, नव्यासोबतच बिग बींना आहे आणखी एक नातू, 'त्या' फोटोतील चिमुकला कोण? - Marathi News | Amitabh Bachchan has younger son other than aradhya navya naveli and agastya who is he | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आराध्या, अगस्त्य, नव्यासोबतच बिग बींना आहे आणखी एक नातू, 'त्या' फोटोतील चिमुकला कोण?

अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच आपल्या सर्वात छोट्या नातवाचा फोटो शेअर केला आहे. ...

'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; शाहरुख आणि त्याचे 'उल्लू दे पट्ठे' प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Dunki Trailer - London Calling Shah Rukh Khan, Taapsee Pannu And Vicky Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; शाहरुख आणि त्याचे 'उल्लू दे पट्ठे' प्रेक्षकांच्या भेटीला

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

Animal मध्ये तृप्ती डिमरीच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने दिली होती ऑडिशन, झाली रिजेक्ट - Marathi News | Animal movie Sara Ali Khan was auditioned for zoya s role rejected and Tripti Dimri got the role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Animal मध्ये तृप्ती डिमरीच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने दिली होती ऑडिशन, झाली रिजेक्ट

सिनेमात रणबीर आणि तृप्ती डिमरीच्या इंटिमेट सीन्सची चर्चा आहे. या भूमिकेसाठी आधी एका आघाडीच्या अभिनेत्रीने ऑडिशन दिले होते. ...

16 वर्षांपासून ऐश्वर्याच्या 'या' सवयीमुळे अभिषेक त्रस्त; वारंवार सांगूनही अभिनेत्रीत झाला नाही बदल - Marathi News | abhishek-bachchan-hates-aishwarya-rais-habit-of-overpacking-know-how-to-overcome | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :16 वर्षांपासून ऐश्वर्याच्या 'या' सवयीमुळे अभिषेक त्रस्त; वारंवार सांगूनही अभिनेत्रीत झाला नाही बदल

Abhishek bachchan: पहिल्यांदाच अभिषेकने ऐश्वर्याची खटकणारी गोष्ट सांगितली. ...

'सॅम बहादूर'वर 'अ‍ॅनिमल' भारी; 4 दिवसात बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई - Marathi News | sam-bahadur-box-office-collection-day-4-vicky-kaushal-starrer-film-not-well-on-first-monday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सॅम बहादूर'वर 'अ‍ॅनिमल' भारी; 4 दिवसात बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई

Box office collection day 4: पहिल्या दिवशी या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. मात्र, आता 'अ‍ॅनिमल'ने 'सॅम बहादूर' या सिनेमाला पिछाडीवर टाकलं आहे. ...

'फायटर' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट! हृतिक रोशन साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | Fighter Poster Alert: Hrithik Roshan As Squadron Leader Shamsher Pathania | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'फायटर' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट! हृतिक रोशन साकारणार 'ही' भूमिका

हृतिक रोशन लवकरच त्याचा आगामी चित्रपट 'फायटर'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ...