Join us

Filmy Stories

'बागबान' सिनेमातील बिग बींच्या मोठ्या मुलाने अभिनयाला केला रामराम, अन् बनला जादूगार - Marathi News | baghban movie amitabh bachchan eldest son aka aman verma turn magician income amaze fans | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बागबान' सिनेमातील बिग बींच्या मोठ्या मुलाने अभिनयाला केला रामराम, अन् बनला जादूगार

अलिकडेच 'बागबान' फेम अभिनेता अमन वर्मा(Aman Verma)चा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून असे वाटते की तो अभिनेता आता जादूगार बनला आहे आणि जादू दाखवत आहे. ...

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कान्समध्ये झळकली, ग्लॅमरस लूकने वेधलं जगाचं लक्ष - Marathi News | At the age of just 22 Bollywood actress anushka sen appeared in Cannes film festival photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कान्समध्ये झळकली, ग्लॅमरस लूकने वेधलं जगाचं लक्ष

लापता लेडीज सिनेमातील 'फुलकुमारी'नंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने कमी वयात कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे. कोण आहे ही अभिनेत्री ...

"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला? - Marathi News | Akshaye Khanna big revelation about Vinod Khanna osho ashram life at us | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

ओशो आश्रमात गेल्यावर विनोद खन्नांनी काय केलं? याविषयी अक्षय खन्नाने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला. ही गोष्ट तुम्ही याआधी वाचली नसेल ...

परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..." - Marathi News | Paresh Rawal's 'Hera Pheri 3' is over! Suniel Shetty breaks his silence, says - ''Without Babu Bhaiya, Shyam...'' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी सध्या 'केसरी वीर' चित्रपटासाठी चर्चेत आहे. ...

कान्सला जाता आलं नाही म्हणून काय झालं! उर्फी जावेदच्या अनोख्या फॅशनची चर्चा, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | bollywood actress Urfi Javed unique fashion is discussed video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कान्सला जाता आलं नाही म्हणून काय झालं! उर्फी जावेदच्या अनोख्या फॅशनची चर्चा, व्हिडीओ व्हायरल

उर्फी जावेदच्या नवीन फॅशन व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्हिडीओत उर्फी कमळातून प्रकट झालेली दिसतेय. तुम्हीही बातमीवर क्लिक करुन हा खास व्हिडीओ बघा ...

"पॅण्टमध्ये लघवी करावी लागेल...", दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केली विचित्र मागणी - Marathi News | "You have to pee in your pants...", director makes strange demand to actress janki bodiwala | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"पॅण्टमध्ये लघवी करावी लागेल...", दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केली विचित्र मागणी

बॉलिवूड अभिनेत्रीने अलिकडेच खुलासा केला की, तिला एका सीनसाठी तिच्या पँटमध्ये लघवी करावी लागली. दिग्दर्शकाने स्वतः ही मागणी केली होती. मात्र, हा सीन शूट करता आला नाही. ...

शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात कॅमिओ करणार 'ही' लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री; कोण आहे ती? - Marathi News | bollywood actor shahrukh khan king movie update actress rani mukerji will join star cast says report | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात कॅमिओ करणार 'ही' लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री; कोण आहे ती?

'किंग' चित्रपटात 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री; १९ वर्षानंतर शाहरुखसोबत शेअर करणार स्क्रीन ...

माधुरी दीक्षितच्या हातावर थुंकला होता हा सुपरस्टार, हॉकी स्टिकने मारण्यासाठी धावली होती अभिनेत्री - Marathi News | This superstar spat on Madhuri Dixit's hand, the actress ran to hit him with a hockey stick | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :माधुरी दीक्षितच्या हातावर थुंकला होता हा सुपरस्टार, हॉकी स्टिकने मारण्यासाठी धावली होती अभिनेत्री

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)चा एक किस्सा आजही चर्चेत येतो. तो म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार तिच्या हातावर थुंकला होता. अभिनेत्री खूप रागावली होती आणि तिने त्याला मारण्यासाठी हॉकी स्टिकही उचलली. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीचा सर्वोच्च न्यायालयातच झालेला विनयभंग, वरिष्ठ वकिलाने काढलेली छेड; म्हणाली... - Marathi News | actress nimrat kaur ahluwalia reveals she was molested in supreme court while hearing was going on | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :प्रसिद्ध अभिनेत्रीचा सर्वोच्च न्यायालयातच झालेला विनयभंग, वरिष्ठ वकिलाने काढलेली छेड; म्हणाली...

इतकंच नाही तर त्या वकिलाने तिच्याआधी आणखी एका महिला वकिलाला केला होता चुकीचा स्पर्श ...