Join us

Filmy Stories

शाहरुखने महाराष्ट्रभूमीचे मानले आभार, जमिनीला स्पर्श करुन केला प्रणाम, सर्वांनी केलं किंग खानचं कौतुक - Marathi News | Shahrukh khan thanked Maharashtra mumbai bowed down to the ground video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुखने महाराष्ट्रभूमीचे मानले आभार, जमिनीला स्पर्श करुन केला प्रणाम, सर्वांनी केलं किंग खानचं कौतुक

शाहरुखने त्याच्या भाषणातून मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल आदर आणि प्रेम दर्शवला आहे. काय म्हणाला शाहरुख? ...

"आजीबाई पाय दाखवू नका" युजरची कमेंट, नीना गुप्तांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या- "तुमच्याकडे माझ्यासारखी बॉडी नाही म्हणून..." - Marathi News | neena gupta reply to fan who trolled her for showing legs actress said dont be jealous | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"आजीबाई पाय दाखवू नका" युजरची कमेंट, नीना गुप्तांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या- "तुमच्याकडे माझ्यासारखी बॉडी नाही म्हणून..."

नीना गुप्तांचा फिटनेस पाहून चाहतेही आश्चर्यचकित होतात. पण, अनेकदा त्यांना ट्रोलही केलं जातं. अशाच ट्रोल करणाऱ्यांना नीना गुप्तांनी चोख उत्तर दिलं आहे.  ...

OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष - Marathi News | aryan khan directorial debut series bad of bollywood preview fans are impressed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

सलमान खान, रणवीर सिंहचीही दिसली झलक; प्रीव्ह्यूच इतका खतरनाक, सीरिजची उत्सुकता आणखी वाढली ...

'जब वी मेट'साठी करीना कपूरला नव्हती पहिली पसंती, सलमानच्या या अभिनेत्रीची झालेली निवड, पण... - Marathi News | Kareena Kapoor wasn't Salman's first choice for 'Jab We Met', but this actress was chosen... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'जब वी मेट'साठी करीना कपूरला नव्हती पहिली पसंती, सलमानच्या या अभिनेत्रीची झालेली निवड, पण...

Jab We Met : 'जब वी मेट' चित्रपटात शाहिद कपूर आणि करीना कपूरची जोडी खूप आवडली. या चित्रपटातील करीनाच्या चुलबुल्या शैलीचे खूप कौतुक होत आहे. पण करीनाच्या आधी या चित्रपटासाठी आणखी एका अभिनेत्रीला साइन करण्यात आले होते. ...

अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय? - Marathi News | Akshay Kumar, Arshad Warsi appear..! Case filed in civil court; What is the reason? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

अभिनेता अक्षय कुमार, अर्शद वारसी यांना २८ ऑगस्ट रोजी ‘हाजिर हो’चे आदेश दिले आहेत ...

शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला... - Marathi News | aryan khan is a copy of father shah rukh khan netizens praised him for frist appearance | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा लेक आर्यन खान सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करतोय. आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या शोचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. ...

भाई वकील है! 'जॉली एलएलबी ३'चं पहिलं गाणं रिलीज, अक्षय कुमार-अर्शद वारसीमध्ये रंगली चुरस - Marathi News | jolly llb 3 first song bhai vakeel hai released starring akshay kumar arshad warsi and saurabh shukla | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भाई वकील है! 'जॉली एलएलबी ३'चं पहिलं गाणं रिलीज, अक्षय कुमार-अर्शद वारसीमध्ये रंगली चुरस

भाई वकील है गाणं पाहिलं का? गाण्यातच एवढीच मजा मग सिनेमात तर काय... ...

Video: 'छावा' सिनेमातून काढून टाकलेला 'तो' सीन आला समोर; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, बघा व्हिडीओ - Marathi News | chhaava movie deleted scene video viral vicky kaushal akshaye khanna rashmika | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: 'छावा' सिनेमातून काढून टाकलेला 'तो' सीन आला समोर; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, बघा व्हिडीओ

'छावा' सिनेमातील डिलीट झालेला एक सीन तुफान व्हायरल झालाय. बातमीवर क्लिक करुन हा सीन बघितल्यावर तुम्हालाही आनंद मिळेल. ...

आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..." - Marathi News | swara bhaskar bold statement said we all are bisexual i have crush on dimple yadav | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

आपण सगळेच bisexual असल्याचं स्वराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. याबरोबरच अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव आवडत असल्याचंही स्वराने म्हटलं आहे. ...