Join us

Filmy Stories

ऐश्वर्या, कतरिना नव्हे तर सलमान खानची आई 'या' अभिनेत्रीची मोठी चाहती, भाईजानचा खुलासा - Marathi News | Salman Khan's mother sushila charak is a big fan of the actress sanaya irani | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऐश्वर्या, कतरिना नव्हे तर सलमान खानची आई 'या' अभिनेत्रीची मोठी चाहती, भाईजानचा खुलासा

सलमान खानने बिग बॉसमध्ये एकदा त्याची आई कोणत्या अभिनेत्रीची चाहती आहे, याचा खुलासा केला होता. ...

"यंदा ट्रॉफी आपलीच!" भारताने सेमीफायनल जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | Bollywood celebrities showered congratulations as india won t 20 wc semifinal against england | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"यंदा ट्रॉफी आपलीच!" भारताने सेमीफायनल जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव

भारताने काल सेमीफायनलमध्ये बाजी मारताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करत टीम इंडियाचं कौतुक केलंय (t20 wc) ...

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायका म्हणाली, 'प्रेमासाठी लढेन पण...'; अर्जुन कपूरला इशारा? - Marathi News | Malaika Arora talks about social media negativity trolls and importance of love in her life | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायका म्हणाली, 'प्रेमासाठी लढेन पण...'; अर्जुन कपूरला इशारा?

मलायकाने प्रेम आणि सोशल मीडिया ट्रोलर्सवर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. ...

आमिर खानने मुंबईत खरेदी केला ९ कोटींचा फ्लॅट, उत्तर प्रदेशात आहेत २२ घरे; एकूण संपत्ती माहितीये का? - Marathi News | Aamir Khan buys flat in mumbai worth rs 9cr do you know his net worth property details | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानने मुंबईत खरेदी केला ९ कोटींचा फ्लॅट, उत्तर प्रदेशात आहेत २२ घरे; एकूण संपत्ती माहितीये का?

मुंबईतील पाली येथील एका बिल्डिंगमध्ये त्याने आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. आमिरने खरेदी केलेल्या या फ्लॅटची किंमत ९ कोटींपेक्षा अधिक आहे. ...

'सरफिरा'मधील नवीन गाणं 'खुदाया' रिलीज, अक्षय-राधिकाच्या केमिस्ट्रीला पसंती - Marathi News | New song 'Khudaya' from 'Sarfira' released, love Akshay-Radhika's chemistry | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सरफिरा'मधील नवीन गाणं 'खुदाया' रिलीज, अक्षय-राधिकाच्या केमिस्ट्रीला पसंती

Sarfira Movie : अभिनेता अक्षय कुमारचा सरफिरा हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय आहे आणि आता या चित्रपटातील ‘खुदाया’ हे गाणे रिलीज झाले आहे. ...

Video: निळ्या फ्रॉकमध्ये राहा कपूर दिसतेय सुपरक्युट; आजोबांना भेटायला आली लाडकी नात - Marathi News | Raha Kapoor latest video viral she was seen at Mahesh Bhat s house wearing blue frock | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: निळ्या फ्रॉकमध्ये राहा कपूर दिसतेय सुपरक्युट; आजोबांना भेटायला आली लाडकी नात

राहा कपूरचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडलचा नवा व्हिडीओ आला समोर, लेकीसोबत डान्स करताना दिसली सिंगर - Marathi News | Social media sensation Ranu Mondal's new video is out, the singer is seen dancing with Lekki | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडलचा नवा व्हिडीओ आला समोर, लेकीसोबत डान्स करताना दिसली सिंगर

Ranu Mondal : सोशल मीडिया सेंसेशन रानू मंडलचा लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत ती तिच्या लेकीसोबत दिसत आहे. ...

मलेशियामध्ये भाग्यश्रीच्या ग्लॅमरस लूकची हवा; वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही आहे फिट & फाइन - Marathi News | bollywood actress bhagayashree patwardhan share her vaction photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मलेशियामध्ये भाग्यश्रीच्या ग्लॅमरस लूकची हवा; वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही आहे फिट & फाइन

Bhagyashree: भाग्यश्रीने तिच्या वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र, तिचा फिटनेस आजही २० वर्षांच्या तरुणीला लाजवेल असाच आहे. ...

Video: शाहरुखच्या 'मन्नत' समोरुन सायकल चालवत गेला सलमान खान, जोरात ओरडून म्हणाला... - Marathi News | Salman Khan rode a bicycle in front of Shahrukh Khan s Mannat shouted his name | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुखच्या 'मन्नत' समोरुन सायकल चालवत गेला सलमान खान, जोरात ओरडून म्हणाला...

शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यासमोर नेहमीप्रमाणे चाहत्यांची गर्दी आहे. सलमान ज्यावेळी मन्नत समोरुन जातो तेव्हा... ...